Page 37 of विवा News

तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना.. मग एक काम करायचं तुम्ही भटकायला गेल्यावर अशा अनेक गोष्टी तुमच्या नजरेस…

उन्हाळ्याचे चार महिने आपल्या सर्वाची हीच गत होते. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सारखे हाश हुश करीत घाम…

मन मारून डाएट करण्यापेक्षा जिव्हेला चवदार पदार्थाचा नैवेद्य दाखवत तिला शांत करीत, चुचकारत केलेले डाएट अधिक यशस्वी होते, यावर डाएट…

कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही माझा जन्म पुण्यातला पण माझं सर्व शिक्षण मात्र नागपूरमध्ये झालं. सर्वसाधारणपणे चौकोनी मध्यमवर्गीय असं आमचं कुटुंब.…

आपल्या शरीराची रचना २०६ हाडांच्या एकात्म रचनेने झालेली असते. सांधे, लिगामेण्ट आणि पाठीचे आजार आणि त्या जोडीला दुर्लक्ष यामुळे मणका…

‘सर्व पद्धतींचा पाया, मग त्या सामाजिक असोत किंवा राजकीय, हा चांगुलपणावर आधारलेला असतो. देशाच्या संसदेने अमका-तमका कायदा पास केला म्हणून…

पूर्वी, उन्हाळ्याची सुट्टी लागली की, शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांची धमाल सुरू व्हायची. अभ्यास आणि परीक्षांचा ताण बाजूला सारून, सगळेच, ‘आता दोन महिने…
‘गँग्ज ऑफ वासेपूर’ भाग १ व २ या चित्रपटाइतकीच त्यातील गाणीही वेगळी ठरली. या आगळ्यावेगळ्या आणि कथानुरुप गाण्यांची संगीतकार स्नेहा…

हुडहुडी भरवणाऱ्या थंडगार वातावरणात गरमागरम, चटकदार आणि स्पायसी फूडची सध्या कॅम्पसमध्ये डिमांड आहे. तळहाताएवढा समोसा आणि बटाटावडा, त्यातील लाल चटणीसोबत…

सेलिब्रिटींच्या अनेक गोष्टींकडे सर्वसामान्यांचे लक्ष असते. ते खातात काय, त्यांची गाडी कुठली असे अनेकविध प्रष्टद्धr(२२४)न मनात डोकावत असतात. सेलिब्रिटींचे थंडीतले…

आमचा विनूमामा कसा जेवतो- हा आमच्या भाचे मंडळींमध्ये किस्सा आणि नकलेचा विषय असायचा. तो आजही ताट चाटून पुसून स्वच्छ करतो.…

मानेचा खालचा भाग, कॉलरबोन, अप्पर आम्र्स, अप्पर बॅक, अप्पर चेस्ट आणि खांद्यांच्या आसपासच्या भागातले फॅट कमी होण्यासाठी आणि तिथले स्नायू…