Page 29 of महिला क्रिकेट News

WPL 2023 Updates: महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम यंदा मुंबईत होणार आहे. या स्पर्धेला ४ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या…

U19 Women T20 WC: रविवारी अंडर-१९ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव करून इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला संघासाठी…

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिलांच्या तिरंगी मालिकेत यजमानांनी शानदार खेळ दाखवत टीम इंडियावर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. टी२०…

IND W vs SA W: भारतीय संघाने हरलीन देओलच्या ४६ धावांच्या खेळीच्या जोरावर ४बाद १०९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर दक्षिण…

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिलांच्या तिरंगी मालिकेची आज अंतिम फेरी असून याकडे सर्वजण आगामी टी२० विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून पाहत आहेत.

अंडर-१९ महिला भारतीय संघाने टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर एक मैलाचा दगड पार केला आहे. त्याच्या विजयाचे कौतुक काल अहमदाबाद स्टेडियमवर करण्यात…

Indian Players Video: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात महिला तिरंगी मालिकेतील अंतिम सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाचा…

१९ वर्षाखालील शफाली वर्माच्या संघाचा अहमदाबादच्या स्टेडीयमवर सचिन तेंडूलकर आणि बीसीसीआयच्या इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कौतुक सोहळा रंगला.

Women T20 World Cup: अंडर-१९ विश्वचषक शफाली वर्माच्या संघाने जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौर खूप भारावली आहे. या विजयाने पुढील महिन्यात होणाऱ्या…

ICC T20 Rankings: भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा आयसीसी टी२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली असून इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनच्या…

स्पोर्ट्स ब्रँड Puma India ने भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

ICC Womens Under 19 T20 World Cup final: शफाली वर्माच्या भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडला हरवून अंडर-१९ टी२० विश्वचषक जिंकला. खेळाडूंसोबतच…