Page 5 of झिका व्हायरस News
गेली पाच वर्षे सतत जनजागृती करूनही नागरिक डासांच्या उत्पत्तीबाबत उदासीन असल्याचे लक्षात आले.
जागतिक आरोग्य विभागाने झिका आणि त्यातून उद्भवणारे दोष ही जागतिक आपत्ती असल्याचे घोषित केले आहे.
दक्षिण अमेरिकेतील वीस देश व कॅरेबियन बेटांवर ही साथ पसरली आहे. मेक्सिकोतही रुग्ण आढळून येत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने झिका विषाणूच्या प्रसारामुळे जागतिक आपत्तीची परिस्थिती जाहीर केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार हा विषाणू धोकादायक असून वेगाने पसरत आहे