मेष

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ॐ भगवते नमः. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट, व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणुक करावी. वादविवाद टाळावे.
आजचा रंग –लाल

वृषभ

ॐ अवधुताय नमः. व्यवसायात अनुकुल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करु शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती-पत्नी मधील दुरावा कमी होईल. कौटुंबीक सौख्य लाभेल.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

ॐ स्वानंदाय नमः. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कुठल्याही स्वरुपाचे वादविवाद टाळावे. सहकार्‍यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग –नारंगी

कर्क

ॐ नारायणाय नमः. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहे.
आजचा रंग –पांढरा

सिंह

ॐ श्रीनिवासाय नमः. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहे.
आजचा रंग -सोनेरी

कन्या

ॐ सुदर्शनाय नमः. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –पांढरा

तुळ

ॐ मुकुंदाय नमः. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. उत्तम आर्थिक स्थितीचा योग आहे.
आजचा रंग -सोनेरी

वृश्चिक

ॐ मंगेशाय नमः. व्यवसायामध्ये प्रगती कारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकुलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद राहील. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबध्द दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग –निळा

धनु

ॐ प्रणवाय नमः. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग –पांढरा

मकर

ॐ चिन्मयाय नमः. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायात अनुकुल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहिल. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकुल ग्रहमान राहील.
आजचा रंग –लाल

कुंभ

ॐ क्रयमुर्तये नमः. अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकुल ग्रहमान आहे.
आजचा रंग- आकाशी

मीन

ॐ मंगलमुर्तये नमः. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 26 march