
दहीहंडी उंचावर बांधलेली असते. ती फोडण्यासाठी खूपजणांचा ग्रुप हंडीखाली जमतो.
दहीहंडी उंचावर बांधलेली असते. ती फोडण्यासाठी खूपजणांचा ग्रुप हंडीखाली जमतो.
मे महिन्यात जय मुंबईहून पुण्याला राहायला आल्यावर त्याला सुरुवातीला ही नवीन शाळा फारशी आवडली नव्हती.
शब्दांत सांगता येणार नाही असे खूप छान काहीतरी त्या वयात ऐकायला शिकायला मिळाले.
असं काही नसतं रे बाळा.’’ त्याच्या केसातून हात फिरवत आई समजावू लागली.
‘‘अरे बाळांनो, १५ ऑगस्टला तुम्ही झेंडावंदन करणार ना, त्या झेंडय़ाला खूप मोठा इतिहास आहे.
आश्रमशाळा म्हटल्यावर तिच्या डोळ्यांपुढे रामायण-महाभारतासारखा अरण्यातला आश्रम आला.
आठवडय़ाचा दौरा आटोपून मी घरी आले ती थकल्या शरीरानं म्हणण्यापेक्षा थकल्या मनानं.
मल्हारदादा सकाळीच क्लासला गेल्यामुळे जय जरा आरामातच अंथरुणात लोळत राहिला.