
भाजपच्या व काँग्रेसच्या तीन आणि मनसेच्या एका नगरसेवकाचा प्रभाग या नव्या प्रभागरचनेत जोडण्यात आला आहे.
भाजपच्या व काँग्रेसच्या तीन आणि मनसेच्या एका नगरसेवकाचा प्रभाग या नव्या प्रभागरचनेत जोडण्यात आला आहे.
शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी विविध ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली.
पुणे मेट्रो हा सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दा.
महापालिका हद्दीमध्ये २३ गावांच्या समावेश करण्याची प्रक्रिया सन १९९६ पासून सुरू झाली.
निवडणुकांचा कल किंवा निकाल पाहता भाजपाला स्थानिक ग्रामस्थांकडून येणाऱ्या उमेदवाराचीही आवश्यकता भासणार आहे.
महापालिकेची आगामी निवडणूकप्रामुख्याने या दोन पक्षांमध्येच होणार आहे
रामटेकडी आणि सय्यदनगर प्रभागातील बहुतांश भाग हा झोपडपट्टी आणि वसाहतींचा आहे.
अरूंद रस्त्यांमुळे छोटय़ा जोड रस्त्यांवर वाहतूक कोंडी
भाजपच्या विद्यमान आमदारांसाठी ही लढाई प्रतिष्ठेची ठरेल असे चित्र आहे.
महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युती होणार का नाही याचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे.
समान पाणीपुरवठा या दोन्ही योजना हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा मुख्य अजेंडा होता.