पृथ्वीवर नैसर्गिकरीत्या आढळणारं सगळ्यात दुर्मीळ मूलद्रव्य कोणतं, असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर ‘अॅस्टेटाइन’ हे आहे.
पृथ्वीवर नैसर्गिकरीत्या आढळणारं सगळ्यात दुर्मीळ मूलद्रव्य कोणतं, असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर ‘अॅस्टेटाइन’ हे आहे.
जलरंग आणि तैलरंगात पिवळ्या आणि नारिंगी रंगाच्या छटा मिळविण्यासाठी कॅडमिअम सल्फाइड वापरले जात असे.
सामान्य तापमानाला बिस्मथची घनता ९.७८ ग्रॅम प्रति घन सेंमी इतकी असते.
बिस्मथ हे निसर्गत: मुक्त स्थितीत मोठय़ा प्रमाणावर आढळतं. बिस्मथची ऑक्साइड आणि सल्फाइड खनिजंसुद्धा आढळतात.
सुवर्णमहोत्सवी वर्षांची सांगता ५० व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाने होते आहे.