भीषण अपघातानंतर रस्त्याला दोष देणं हे त्या रस्त्याच्या उद्घाटनावेळीच ‘विकास झाला’ म्हणण्याइतकंच विसंगत ठरू शकतं.. ते का?

उपनगरी रेल्वे प्रवासाची भाडेवाढ आठ वर्षांपासून झालेलीच नाही. महसूलच हवाय ना? की नुसता दिखाऊपणा करताय?