scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

बोईंग, महिंद्रा आणि एचएएल करणार ताशी २ हजार किमी वेगाने आकाश व्यापणाऱ्या ‘फायटर’ची निर्मिती

F/A -18 सुपर हॉर्नेटमुळे भारतीय वायुदलाची ताकद वाढणार आहे. येत्या दशकात भारत शत्रुच्या नापाक इराद्यांना या फायटर प्लेनच्या साथीने सहज…

‘चाय पे चर्चा’ वगैरे करून पाकड्यांचे वाकडे शेपूट सरळ होणार नाही – उद्धव ठाकरे

पाकिस्तानकडून वारंवार होणा-या शस्त्रसंधी उल्लंघनावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला असून ‘चाय पे चर्चा’ वगैरे करून…

उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपा आमदार कुलदीप सेंगर यांना सीबीआयने घेतलं ताब्यात

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी अखेर सीबीआयने कारवाई करत भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना ताब्यात घेतलं आहे

चकमकीचं ठिकाण म्हणजे काही लग्नमंडप नाही, दूर राहा – जम्मू काश्मीर डीजीपी

एस पी वैद यांना खो-यात सामान्य नागरिक मारले जात असल्यासंबंधी विचारलं असता त्यांनी चकमकीच्या ठिकाणांहून त्यांनी दूर राहिलं पाहिजे असा…

दुर्दैव ! विचारांची कवाडं खुली करणा-या आंबेडकरांच्या पुतळ्याला पिंज-यात केलं बंद

पुतळ्यांची विटंबना करणा-यांविरोधात कारवाई करायचं सोडून प्रशासनाने अजब मार्ग निवडला असून बदायू शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पिंज-यात बंद करुन…

भारत सरकारने थकवलं ब्रिटीश कंपनीचं २५० कोटींचं बिल, २०१० कॉमनवेल्थचं केलं होतं कव्हरेज

२०१० दिल्ली कॉमनवेल्थचं बिल थकवण्यात आल्याने ब्रिटीश कंपनीने भारत सरकारला अत्यंत तिखट शब्दांत पत्र लिहिलं असून नाराजी व्यक्त केली आहे

पंतप्रधान आहात तर आपलं कर्तव्य पार पाडा, कमल हासन यांचं नरेंद्र मोदींना खुलं पत्र

चित्रपटसृष्टीनंतर आता राजकारणात नेते म्हणून प्रवेश केलेले अभिनेता कमल हासन यांनी कावेरी नदीच्या मुद्द्यावर न्याय देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे…

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणा-यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी कायदा आणणार – मेहबुबा मुफ्ती

कठुआ येथे चिमुरडीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर जम्मू काश्मीर सरकार खडबडून जागं झालं आहे

मोर्चा ‘कॅण्डल’, पण कार्यकर्ते होईनात ‘हॅण्डल’; राहुल गांधींच्या आंदोलनाचा उडाला फज्जा

निषेध करत न्यायाची मागणी करणं बाजूला सोडत कार्यकर्ते आणि लोक राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी गर्दी…

उन्नाव बलात्कार : एक फोन आला आणि योगी आदित्यनाथांनी कारवाई टाळली, भाजपा नेत्याचा खुलासा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कारवाई करत आमदार कुलदीप सेंगर यांना अटक करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र एका प्रभावशाली व्यक्तीचा फोन…