
मराठवाडय़ात सर्वत्र पिकांची स्थिती चांगली असली तरी पुरेसा पाणीसाठा नाही.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
मराठवाडय़ात सर्वत्र पिकांची स्थिती चांगली असली तरी पुरेसा पाणीसाठा नाही.
ध्वजस्तंभ सतत उजेडात राहावा यासाठी एलईडी लाइटिंगची व्यवस्थाही केली जाणार आहे.
मुंबईतील हा ‘शेतकरी बझार’ येत्या १५ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे.
मुंबईतील प्रदूषित सागरी किनारे आता पालिकेऐवजी स्थानिकांनी स्वच्छ करण्याचा निर्धार केला आहे.
या वेळी मार्गदर्शन करताना खासदार संभाजीराजे बोलत होते.
न्यायालयाने मात्र तक्रार मान्य करत क्लिनिकला सेवेत कुचराई केल्याच्या आरोपामध्ये दोषी ठरवले.
काही वर्षांपूर्वी धोकादायक बनलेल्या हँकॉक पुलावरून पालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये वाद रंगला होता.
स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजनांबरोबरच मौल्यवान धातू, स्थावर मालमत्तांच्या परताव्याबाबत शंका उत्पन्न होत आहेत.
पाच श्र्वानांपैकी सिझर एकमेव राहिला असून त्याच्या तब्बेतीची अधिक काळजी घेतली जात आहे.
परवडणाऱ्या घरांचा आकडा पार पाडण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे.
मुंबईतील गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी आजवर घरांच्या दोन सोडती काढण्यात आल्या आहेत.
खतना करण्यासाठी तीन पद्धतीचा अवलंब केला जातो. पहिल्या पद्धतीत योनीलिंगावरील त्वचा कापली जाते.