
कोणतेही कागदपत्र नसतानाही २०० रुपयांपासून पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात आधार कार्ड बनवून दिले जात आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
कोणतेही कागदपत्र नसतानाही २०० रुपयांपासून पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात आधार कार्ड बनवून दिले जात आहे.
मांजरा नदीवरील साई व नागझरी बंधाऱ्यातील साडेचार मीटरपेक्षा अतिरिक्त पाणी नदीच्या पात्रात सोडले जाते.
जवळपास ३० वर्षे जुन्या असलेल्या या रुग्णालयाच्या आवारातील दगडी लाद्या ठिकठिकाणी उखडल्या आहेत.
केंद्र सरकारनेही राज्याच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
इंटरनेटच्या भारतातील वेगवान प्रसाराची एकीकडे चर्चा सुरू असताना ‘वायफाय’ सुविधेचा आवाकाही देशात प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाढत चालला आहे. कार्यालये, घरे,…
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना राज्याच्या लोकायुक्तांनी निर्दोष ठरवले आहे.
संपत्तीची विवरणपत्रे सादर न करणाऱ्या महाराष्ट्रातील आयपीएस अधिकाऱ्यांची यादी केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे.
जिल्ह्यातील गोणी कांदा लिलावावरून सत्ताधारी शिवसेनेसह विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
ज्या भागात पावसाने दमदार हजेरी लावली, तेथील धरणांच्या जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली.
नागपंचमीच्या पाश्र्वभूमीवर ग्रामदैवत असलेल्या अंबामाता मंदिरात ही बठैक रविवारी झाली.
तपासानंतरही गुन्हेगाराला शिक्षा होण्यास बराच अवधी लागतो.
रोपांच्या योग्य वाढीसाठी त्यांना नैसर्गिक खत, बीजामृत तयार करण्याचे काम विद्यार्थी उत्साहाने करतात.