scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

सामाजिक सुरक्षा विभागाचा ज्येष्ठांना मदतीचा हात

विविध तक्रारींचे निराकरण करण्यात पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुढाकार घेतला आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.

‘स्वच्छ आणि हरित शहरा’साठी पूनावालांतर्फे शंभर कोटी!

‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत आदर पूनावाला क्लिन सिटी मूव्हमेंट आणि पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या संयुक्त प्रकल्पाचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या…

शिक्षण विभागाकडे सेमी इंग्रजी शाळांची माहितीच नाही

मात्र सेमी इंग्रजी हा तिसरा प्रकारच शिक्षण विभागाच्या नावी-गावी नसल्यामुळे राज्यात सेमी इंग्रजी शाळा किती, त्यातील किती शाळांना मान्यता आहे…

एनसीसी सरावादरम्यान गोळी लागलेल्या छात्राचा तीन वर्षांनी मृत्यू

तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) सरावादरम्यान डोक्याला बंदुकीची गोळी लागलेल्या पराग इंगळे या विद्यार्थ्यांचा गुरूवारी दुपारी मृत्यू झाला.