
बहुतांशी जण प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू लागतात
लेखक म्हणजे य:कश्चित जमात ही प्रतिमा पुसण्याचं मोलाचं काम चेतनजींनी केलं आहे.
‘रंग माझा वेगळा’ म्हणत वाईटपणा पत्करणाऱ्या अभय देओलचा आता कोणताही सिनेमा येत नाहीये
यंदाच्या जानेवारी महिन्यात पूर्व चीनमधल्या यिवू या उत्पादक शहरातून मालगाडी लंडनच्या दिशेने निघाली.
वडिलांच्या निधनानंतर त्यांनी भावाच्या बरोबरीने ‘स्टॉक ब्रोकिंग’ व्यवसायात एंट्री घेतली.
ऑलिम्पिकदरम्यानच क्रीडानगरीत वेगाचा राजा अवलिया उसेन बोल्टला ‘याचि देही याचि डोळा’ बघता आलं.
सोशल मीडिया फॅमिलीचा भाग म्हटल्यावर व्हायरल गोष्टी ओघाने आल्याच.
ऑक्सफर्ड आहे इंग्लंडमध्ये, पण कॉमावरून जुगाड झालाय अमेरिकेत.
‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ नावाचा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडलाय.