
वर्षभराच्या वादविवादानंतर, चाचण्यांनंतर ‘मॅगी’ची सुटका झाली आणि ती पुन्हा खवय्यांच्या डिशमध्ये येऊन विसावली.
वर्षभराच्या वादविवादानंतर, चाचण्यांनंतर ‘मॅगी’ची सुटका झाली आणि ती पुन्हा खवय्यांच्या डिशमध्ये येऊन विसावली.
पहिल्याच दिवशी ‘मोगली’ची कमाई दहा कोटी; बॅटमॅन-सुपरमॅनच्या लढाईलाही तुफान प्रतिसाद
एक अनुभव जोडून पाहावा इतक्या सहजतेने ती या ‘एक्स्ट्रा इनिंग्ज’मध्ये सहभागी झाली आहे.
‘की अँड का’ हा चित्रपट प्रामुख्याने किया (करीना कपूर) आणि अर्जुन कपूर (कबीर) या दोन व्यक्तिरेखांमध्येच घडतो.
मध्यंतरापर्यंत ‘हँडसम’चं आणखीन एक व्यक्तिमत्त्व ‘रॉकी’ आपल्यासमोर येते.
सगळ्यात जास्त वेगाने बदल हे टीव्ही आणि नाटकाच्या माध्यमात येतात.
अर्जुन कपूर आणि करीना कपूर ही आत्तापर्यंत न पाहिलेली जोडी या चित्रपटातून एकत्र येते आहे
कौटुंबिक निरगाठींची अत्यंत सुंदर फ्रेम आपल्याला हलवून सोडते.
दर्जेदार मराठी चित्रपट देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत
मध्यमवर्गीय-उच्च मध्यमवर्गीयांनी मुलांना इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला.
अलिगढ विद्यापीठात मराठी शिकवणारे प्राध्यापक श्रीनिवास सिरास यांच्या वास्तव आयुष्यावर हा चित्रपट बेतला आहे
‘राजनीती’च्या सिक्वलच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.अशी माहिती झा यांनी दिली.