गेल्या चार महिन्यांपासून व्याजाचे पैसे न मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेल्या चार महिन्यांपासून व्याजाचे पैसे न मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नागरिकीकरणाच्या रेटय़ात आणि गर्दीत प्रत्येक जण एकांताच्या शोधात असतो.
पाण्याबरोबरच त्यांनी सोसायटीतील कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावली आहे.
कै. डॉ. बी. जी. छाया रुग्णालय हे शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान होते.
भाजपच्या मनात अखेरच्या क्षणापर्यंत धाकधूक राहणार, असे दिसते आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला भाग म्हणजे शिवधाम.
नावातच गोडवा असणाऱ्या या दुकानात मिष्टान्न खाणाऱ्यांची इच्छा नक्कीच तृप्त होते.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने येत्या २० वर्षांसाठीचा प्रारूप प्रादेशिक आराखडा तयार केला आहे.
तसेच त्यातून निघणारा कचराही रस्त्याशेजारी किंवा मोकळ्या जागेवर फेकलेला दिसून येतो.
प्रभाग क्रमांक २, ५, ६, ८, ९, ११ अशा प्रभागांतून १८ सिंधी नगरसेवक निवडून आले आहेत.
पप्पू कलानीविरुद्ध दोन तर त्यांची पत्नी ज्योती कलानी यांच्याविरुद्ध एक वेळा निवडणूक लढवली.
उल्हासनगरचे आगामी महापौरपदही महिलांसाठी राखीव झाले आहे.