ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

Groom's friends dancing
Video: ‘मार डाला’ गाण्यावर तीन मित्रांनी केलेला डान्स पाहून मुलींनी वाजवल्या टाळ्या पण नवरदेवाला हसू आवरेना

३ मुलांनी देवदास चित्रपटातील ‘मार डाला’ या गाण्यावर मुलींनाही लाजवेल असा डान्स केला आहे

Indian Girl sets World Record in Chess Viral Video
त्या तरुणीनं २९ सेकंदातच विश्वविक्रमाला घातली गवसणी, बुद्धीच्या खेळात रचला मोठा डाव, पाहा Video

तरुणीने बुद्धीबळ न खेळता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला, कसं ते पाहा व्हायरल झालेल्या या व्हिडीओत.

SA20 cricket viral video
चौकार अडवायला गेलेला क्षेत्ररक्षक धडकल्याने पाकिस्तानी पत्रकार जागीच कोसळली, घटनेचा Video होतोय व्हायरल

क्रिकेटचे थेट प्रक्षेपण होत असते त्यामुळे अनेक विचित्र घटना कॅमेऱ्यात कैद होतात

Woman drive with cow calf
गायीच्या वासराला सीट बेल्ट लावून कारमधून फिरवणाऱ्या तरुणीचा Video व्हायरल; नेटकरी म्हणाले, “आपल्या देशाची…”

अनेक तरुण-तरुणी घरातील पाळीव प्राण्यांना कारममधून फिरायला घेऊन जाताना आपण पाहिलं आहे

Paragliding Viral Video On Twitter
पठ्ठ्यानं सोफ्यावर बसून आकाशात पाहिली टीव्ही, १ कोटी व्यूज मिळालेला पॅराग्लायडिंगचा थरारक Video पाहाच

सोफा आणि टीव्ही पॅराशुटला बांधून पठ्ठ्याने आकाशात भरारी घेतली, व्हिडीओ पाहून चक्रावून जाल.

Viral video in vande bharat express
Video: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सेल्फी काढण्याचा मोह नडला, इच्छा नसताना १५० किमीचा प्रवास घडला

व्हिडीओतील व्यक्तीला सेल्फी इतका महागात पडला आहे की, पुन्हा तो ट्रेनमध्ये सेल्फी काढण्याचं धाडस करणार नाही

Monkey Dance On Patali Kamariya song viral video
आरारारारा…खतरनाक! ‘पतली कमरीया’ गाण्यावर आता माकडंही नाचू लागली, Video पाहून हसतच राहाल

पतली कमरीया मोरे गाण्याचं माकडांनाही लागलंय वेड, असा मजेशीर व्हिडीओ याआधी पाहिला नसेल.

Viral rat trapping video
Video: उंदरांना पकडण्यासाठी पठ्ठ्याने थेट घरातच आणला साप, नंतर जे घडलं त्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही

व्हिडीओतील व्यक्तीने उंदरांना पळवून लावण्यासाठी असं काही केलं आहे. जे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत

Eagle Catches Pomfret Fish Viral Video On Instagram
Video: गरुडाचाही पापलेट माशावर डोळा, तोंडाला पाणी सुटल्यावर नेम धरला, पण समुद्रात घडलं असं काही…

हजारो फूट उंचावरून गरुडाने पापलेट माशावर नेम धरला, पण घडलं असं काही….; पाहा थरारक व्हिडीओ

Mumbai marathon runners
जिद्दीला सलाम! वयाच्या ८० व्या वर्षी हातात तिरंगा घेऊन आजी मॅरेथॉनमध्ये धावल्या, प्रेरणादायी Video एकदा पाहाच

मॅरेथॉनमध्ये आजींना धावताना पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले होते

ताज्या बातम्या