छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे यांचे राजकीय सल्लागार विनोद वर्मा आणि दोन विशेष कर्तव्यावरील अधिकारी (ओएसडी) यांच्यावर बुधवारी (२३ ऑगस्ट) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. यानंतर काँग्रेसने निवडणूक सर्वेक्षणांमुळे भाजप घाबरल्याची प्रतिक्रिया दिली. या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांनी गुरुवारी (२४ ऑगस्ट) इंडियन एक्स्प्रेस समुहाच्या ‘एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमात एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी छत्तीसगडमधील त्यांच्या सरकारच्या विकास कामांपासून त्यांच्यावरील आरोपांवर उत्तरं दिली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
व्हिडीओ पहा :
असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…
First published on: 24-08-2023 at 19:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exclusive interview of chhattisgarh cm bhupesh baghel express adda pbs