scorecardresearch

लोकसत्ता विश्लेषण

Alcaraz performance in the present special
विश्लेषण : टेनिसचे भविष्य मानल्या जाणाऱ्या अल्कराझची वर्तमानातील कामगिरी का ठरते खास?

आठ विम्बल्डन जेतेपदांच्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची जोकोव्हिचची संधी हुकली. अंतिम लढतीत अग्रमानांकित अल्कराझने १-६, ७-६ (८-६), ६-१, ३-६,…

News About NDA
विश्लेषण : एकास एक लढतीच्या शक्यतेने एनडीएची फेरबांधणी? एनडीएमध्ये नक्की पक्ष किती व कोणते?

राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना १९९८ मध्ये झाली. नुकतीच त्याला २५ वर्षे झाली.

desecration of the Quran
मणिपूर प्रकरणात युरोपियन संसदेची भारताला समज, कुराण विटंबना प्रकरणी मात्र स्वीडनला पाठिंबा!

इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराणची विटंबना हा ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’चा भाग आहे…स्वीडनच्या कायद्यानुसार, त्याला संरक्षणही मिळाल्याने या प्रकरणाची तीव्रता आता वाढली आहे.

What is the Black Sea grain deal of russia and ukraine
‘काळा समुद्र धान्य निर्यात करारा’ची मुदत संपली, रशिया युक्रेनची अडवणूक करणार? जाणून घ्या सविस्तर

युक्रेन हा देश गहू आणि मका यासारख्या धान्यांची सर्वाधिक निर्यात करणाऱ्या देशांपैकी एक आहे.

leopard and caller id
कुनो राष्ट्रीय उद्यानातील आठ चित्त्यांचा मृत्यू; गळ्यातील कॉलर आयडी ठरतेय मृत्यूचे कारण? जाणून घ्या सविस्तर ….

दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या सूरज नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूसह मृत चित्त्यांचा आकडा आठवर जाऊन पोहोचला आहे.

PM modi and France President Macron Meeting
पंतप्रधान मोदींचा फ्रान्स दौरा : २०४७ साठी भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध कसे आकार घेऊ शकतात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच दोन दिवसीय फ्रान्स दौरा केला. १९९८ साली दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक भागीदारीचा पाया रचला गेला होता.…

backward class settlements
विश्लेषण: मागासवर्गीयांच्या वस्त्या सोयीसुविधेने परिपूर्ण आहेत का? कोणत्या उणिवा अजूनही दिसतात?

या वस्त्यांचा खरेच विकास झाला आहे का, याची पडताळणी होणे आवश्यक आहे.

bahelia tiger poachers in maharashtra
विश्लेषण: बहेलिया शिकारी कोण आहेत? त्यांच्याकडून वाघांच्या शिकारीबाबत महाराष्ट्राला अलर्ट का मिळाला?

प्रामुख्याने महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्रप्रकल्पात बेकायदा शिकाऱ्यांचा उपद्रव आहे.

maharashtra economy in 2028
विश्लेषण : एक लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य महाराष्ट्र २०२८ पर्यंत गाठेल?

२०१४ ते २०२२ या काळात राज्याचा विकास दर हा ८ ते ९ टक्के होता. या पार्श्वभूमीवर राज्याला मोठी झेप घ्यावी…

Chinas eyes on India from the Coco Islands of Myanmar
विश्लेषण: म्यानमारच्या कोको बेटांवरून चीनची भारतावर नजर! नेमके काय घडते आहे?

जडवेट हे १९ व्या शतकाच्या प्रारंभापासून बर्मा (म्यानमार) मध्ये स्थित एक यशस्वी गुजराती मुस्लिम व्यापारी कुटुंब होते.