मागील दोन वर्षे करोनामुळे निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे मागील दोन वर्षांत गणेशोत्सवाच्या कालावधीत बाजारपेठेत निरुत्साही वातावरण होते.
दोन वर्षांची मरगळ झटकून गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून गुरुवारी (१ सप्टेंबर) पहाटे उत्सव मंडप परिसरात सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Ganesh Chaturthi 2022: ८७% मुस्लिम धर्मियांच्या देशात एका खास कारणासाठी गणपती बाप्पा नोटेवर विराजमान झाले आहेत.
ज्येष्ठ शिवसैनिक विजय साळवी यांच्या संकल्पनेतून साकारलाय देखावा
आजच loksatta.com वर तुमच्या घरी आलेल्या बाप्पाचे फोटो अपलोड करा. यासाठी तुम्ही दिलेल्या सोप्या स्टेप्सची मदत घेऊ शकता.
एकीकडे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेश भक्तांची लगबग सुरू असताना दुसरीकडे बदलापुरात गणेशोत्सव पुरवठा झाला.
रविवारी सार्वजनिक मंडळांच्या अनेक गणेशमूर्तीचे मोठय़ा उत्साहात आगमन झाले.
श्री गणेश सेवा मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आजही हिंदू, मुस्लीम आणि अन्य धर्मीयांतील ऐक्याचे दर्शन घडत आहे.
घरच्या देव्हाऱ्यातील देव रस्त्यावर आणले असा आक्षेप घेत सार्वजनिक उत्सवाला विरोध सुरू झाला.
या सणाच्या निमित्ताने शांतता व कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे.
निवडणूक डोळय़ासमोर ठेवून यंदा गणेशोत्सवानिमित्त मुंबई महानगरातून कोकणात जाणाऱ्या गाडय़ांचे राजकीय पक्षांनी मोठय़ा प्रमाणावर गट आरक्षण केले आहे.