scorecardresearch

Latest News

Dehradun Viral Video Drunk Woman Sits In Middle Of Busy Road X@PyaraUKofficial
मद्याच्या नशेत रस्त्याच्या मधोमध जाऊन बसली तरुणी अन्…; पुढे काय घडलं, पाहा Viral Video

देहरादूनच्या रायपूरमध्ये एका वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध बसलेल्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Comedian Samay Raina faces second summons over Latent controversy
हास्य कलाकार समय रैनाला दुसरा समन्स; १७ फेब्रुवारीला उपस्थित राहण्यास सांगितले

‘इंडियाज गॉट लेटेंट’चे एकूण १८ भाग युट्यूबवर प्रसिद्ध झाले होते. हे सर्व भाग हटविण्याबाबत युट्यूबला पत्र पाठविण्यात आल्याचे सायबर विभागाने…

DY Chandrachud on Indian Judiciary
भारतीय न्यायव्यवस्थेत घराणेशाही, लैंगिक असमानता आणि जातीभेद आहे का? माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्टच सांगितलं!

भारतीय न्यायव्यवस्थेत घराणेशाहीची समस्या आहे का आणि न्यायालयात हिंदू उच्चवर्णीय पुरुषांचं वर्चस्व आहे का? असा प्रश्न चंद्रचूड यांना विचारण्यात आला…

bombay high Court orders demolition illegal construction Baramati pune district
बारामती मधील बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे कोर्टाचे आदेश

उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर बेकायदेशीर बांधकाम बारामती नगरपरिषद बारामती यांनी सात दिवसाच्या आत पाडणे हे बंधनकारक राहील…

subsidy , heavy rain , subsidy news,
अतिवृष्टीचे अनुदान आलंय की नाही? मोबाईलवर जाणून घ्या!

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून निविष्ठा अनुदान प्रदान केले जात आहे.

Preliminary discussions with the International Finance Corporation for financing projects for Thane Municipal Corporation thane news
ठाणे महापालिकेला प्रकल्पांसाठी हवे अर्थसहाय्य; अर्थसहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासह झाली प्राथमिक चर्चा

पहिल्या टप्प्यात सांडपाण्याचे अतिशुद्ध पाण्यात रुपांतर करण्याचा प्रकल्पाचा विचार

Lakshmi Niwas Fame Marathi Actress Mehendi Ceremony
‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीची खऱ्या आयुष्यात लगीनघाई! हातावर सजली सुंदर मेहंदी, Inside व्हिडीओ आला समोर

‘झी मराठी’च्या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, हातावर सजली मेहंदी, पाहा फोटो

Sppus prestigious awards for eminent personalities
‘जीवनसाधना गौरव’ बंद करून डी.लिट. द्या, विद्यापीठाकडे मागणी

विद्यापीठाकडून डी.लिट. पदवी देण्याची पद्धती १९९९ पर्यंत अस्तित्वात होती. मात्र, काही वादविवाद झाल्यामुळे ही पदवी देण्याची पद्धत बंद करून जीवनसाधना…

पालिका शाळेत वाचन कौशल्य चाचणीत त्रुटी; उल्हासनगर पालिका आयुक्तांची शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस

उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी पदभार स्विकारल्यापासून विविध विभागांच्या कारभाराची झाडाझडती सुरू केली आहे.

shirur Murder wife husband crime news pune district
नातेवाईकाच्या लग्नास जाण्यास नकार देणा-या पत्नीचा पती कडून खून

आरोपी ज्ञानेश्वर गांगुर्डे हा गुन्हा करून फरार झालेला आहे, पोलीस स्टेशन कडील तपास अधिकारी व डीबी पथक हे आरोपीचा शोध…

Premachi Goshta Fame Swarda Thigale And Apurva Nemlekar Dance video viral
Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता-सावनीचा सोनू निगमच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता-सावनीचा डान्सचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक, म्हणाले…

drunken youths misbehaved with police on gangapur Road 95 drunkards were arrested
नाशिक : मद्यधुंदांनी हुज्जत घातल्यानंतर नाशिक पोलिसांना जाग; ९५ मद्यपी, टवाळखोरांवर रात्री कारवाई

गंगापूर रस्त्यावर बेधुंद युवक, युवतींनी हुज्जत घालत पोलिसांशी गैरवर्तन केले होते. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी रात्री विशेष मोहीम राबवत उघड्यावर मद्यपान…

Notice to Minister Dhananjay Munde over cheating in nomination form
मंत्री धनंजय मुंडे यांना परळी न्यायालयाची नोटीस; नामनिर्देशनपत्रात करुणा यांची माहिती दडवली

या प्रकरणावर आता २४ फेब्रुवारी रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या