
भारताची घरगुती वातानुकूलन यंत्राची बाजारपेठ १५,००० कोटींच्या घरात जाणारी आहे
बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुप्ते यांनी रात्री उशिरा शैलेश धात्रक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे
महापालिकेने महामंडळाला पाणीपुरवठा करण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता.
काँग्रसचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन तयार झालेला पालघर जिल्हा गुन्हेगारीसाठी सवंदेनशील मानला जातो.
यांच्याकडून चालविण्यात येणाऱ्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रात म्हटले आहे.
पंजाब प्रांतातून एकूण ३० दहशतवाद्यांना अटक करण्यात आली
मुंजे चौकातील जंक्शनच्या बांधकामाला काही दिवसात सुरुवात होणार आहे.
आरोग्य विद्यापीठाचे फर्मान; भरमसाठ शुल्कामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
भारतात मध्यरात्री १२ ते ३ वाजेपर्यंत सर्वात जास्त गाढ झोपेची वेळ असते.