
रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख २४ हजार हेक्टरवर भातपिकाची लागवड केली जाते.
गावात आजारपण आले की, त्याला चेटकीण म्हणून जबाबदार एखाद्या बाईलाच धरले जाई.
देखभाल करणाऱ्या संस्थेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
विभागामध्ये नंदुरबार जिल्ह्यात ६२.०८ टक्के असे सर्वाधिक मतदान झाले.
उपराळकर देवराईचा परिसर क्षणभर थरारला, शहारला आणि मग प्रफुल्लित झाला.
ऋषी कपूर प्रेयसी टीनासोबत जवळीक साधत असल्याचा संजूबाबाला होता संशय