
साहित्य संमेलन उद्घाटन आणि समारोप सोहळ्यास प्रचंड गर्दी होत असते.
पुण्याला तब्बल ४३ वर्षांनी डेव्हिस चषकाच्या लढतीच्या संयोजनाची संधी मिळाली.
चिराग हा संदीप पाटील यांचा मुलगा तर सना ही सलील अंकोला यांची मुलगी आहे.
रुग्णांना भीतीदायक प्रसंग आठवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाकर्तेपणापुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे.
महानगरपालिकेतील निवडणुकीतील प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.