scorecardresearch

Latest News

परभणी जिल्ह्यात पाच लाख टन ऊस गाळप

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर्स, त्रिधारा व योगेश्वरी या तीन कारखान्यांचे गेल्या दोन महिन्यांत आजपर्यंत ४ लाख ८६ हजार मेट्रिक टन…

लखनऊचे नीरो-नबाब

लहान मुलांचा मृत्यू, तरुणांचा मृत्यू, वृद्धांचा मृत्यू हा तर शाश्वत आहे. लोक मदत शिबिरांमध्येच मरतात असे नाही. ते तर महालांतही…

करिअरमंत्र

करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सतावत असतात. तुमच्या प्रातिनिधिक आणि निवडक प्रश्नांची उत्तरे देणारे व्यासपीठ सुरू करीत…

ध्यानीमनी नसताना..

काही शोध हे अगदी अचानक, अनपेक्षितपणे लागतात. चुकून लागलेल्या अशा काही शोधांमुळे मानवी जीवन पार बदलून गेल्याचं आढळतं.

काळ्या आईची लाडकी मुले!

पारंपरिक अर्थाने शेती करणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे. शेतीधंद्याकडे पाठ फिरविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

होमिओपॅथी उपचारपद्धती कालबाह्य़ झाली आहे का?

होमिओपॅथी पदवीधारकांना अ‍ॅलोपॅथीच्या औषधांचाही वापर करण्यास परवानगी देणे म्हणजे मटका, जुगार अशा अवैध व्यवसायांना कायदेशीर संरक्षण देण्यासारखे आहे. निवडणुकीच्या तोंडावर…

९. आदेश!

साक्षात शिवजी सांगतात की देवी, जे ब्रह्म वा परब्रह्म म्हणतात ना, ते सद्गुरूवाचून दुसरं काही नाही! आता कुणाच्या मनात संशय…

राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी परीक्षा-२०१४

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी निवड परीक्षा (१) २०१४ अंतर्गत संरक्षण दलात थेट अधिकारी पदावर निवड…

दाजीकाका गाडगीळ

एखादे नावच ब्रँड होण्याचा तो काळ नव्हता. पण गाडगीळ हे अस्सल कोकणस्थी नाव सोन्याच्या बाजारात लखलखून निघाले, ते केवळ सचोटीच्या…

इमारतींवरील जाहीरातींतून मिळणाऱया कमाईत आता महापालिकेचाही हिस्सा?

मुंबईतील खासगी इमारतींवरील मोठ-मोठाल्या जाहीरात फलकांमधून मिळणाऱया मिळकतीचा काही हिस्सा प्रत्येक सोसायटीला आता मुंबई महानगर पालिकेलाही द्यावा लागण्याची शक्यता आहे.