scorecardresearch

Latest News

वीरभद्र सिंह भ्रष्टाचारी; अरूण जेटलींचा आरोप

अवघ्या दोनच दिवसांपूर्वी भ्रष्टाचार निर्मुलनाच्या आणाभाका घेणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर नवीन संकट उभे राहिले आहे.

पश्चिम घाट संवर्धन कार्यक्रम राबविताना शेतक ऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही – अँटनी

पश्चिम घाट संवर्धन कार्यक्रमाची के.कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशीनुसार अंमलबजावणी करताना शेतक ऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असे संरक्षणमंत्री…

पराभवासाठी विश्वास यांनी अमेठीतून लढावे -दीक्षित

अमेठी मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास राहुल गांधी यांना आव्हान देणार आहेत. मात्र काँग्रेसने त्याची खिल्ली उडवली आहे.

‘आम आदमी’साठी वचन पाळले

पक्षाने १ जानेवारीपासून तीन महिन्यांसाठी घरटी २० हजार लिटर मोफत पाणी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

रशियात आत्मघातकी स्फोटात १४ ठार

व्होल्गोग्राड रेल्वे स्थानकातील हल्ल्याला २४ तास उलटत नाहीत तोच त्याच परिसरात एका बसमध्ये आत्मघाती हल्लेखोराने आणखी एक स्फोट घडवून आणला.

महिलेवरील पाळतप्रकरणीप्रतिज्ञापत्र सादर करा

वास्तुविशारद महिलेवर पाळत ठेवल्याप्रकरणीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी गुजरात सरकारने नेमलेल्या दोन सदस्यीय आयोगाने गुलील या संकेतस्थळाच्या अशीष खेतान यांना १५…

कुलपती गिरीशचंद्र वर्मा यांना लैंगिक छळ प्रकरणी अटक

महर्षी महेश योगी वैदिक विद्यापीठाचे कुलपती गिरीशचंद्र वर्मा यांना एका माजी महिला कर्मचाऱ्याचा अनेक वर्षे लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक…

ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ला

वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी येथे आलेल्या भारतीय वंशाच्या एका २० वर्षीय तरुणावर आठ जणांच्या टोळक्याने हल्ला केला.

मुशर्रफ यांच्या फार्म हाऊसबाहेर स्फोटकांच्या पिशव्या

पाकिस्तानचे माजी लष्करशाह व माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या फार्म हाऊसच्या बाहेर स्फोटकांच्या पाच पिशव्या सापडल्या आहेत.

बिटकॉइनच्या मदतीने व्यवहार करणाऱ्या संगणकांना मालवेअरचा दणका

सध्या बिटकॉइन या डिजिटल चलनाची चलती आहे पण संगणकामार्फत देवाणघेवाण होणाऱ्या या चलनामुळे भारतासह अनेक देशांत संगणकात मालवेअर सोडणाऱ्या सायबर…

लिफ्ट नाकारल्याने तरूणीवर सामूहिक बलात्कार

अकरावीत शिकणाऱ्या तरूणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली असून त्याबाबत २६ डिसेंबरला मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली…