नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याला रविवारी लागोपाठ तिसऱ्या दिवशी गारांच्या पावसाने जोरदार तडाखा दिला असून उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. हाती…
साहित्यातील कामगिरीसाठी ‘येल’ विद्यापीठाच्या वतीने दिल्या जाणारा ‘विंडहॅम कॅम्पबेल’ साहित्य पुरस्कार कादंबरी सोडून इतर साहित्य प्रकारात भारतीय लेखक पंकज मिश्रा…
भारतीय वंशाच्या कुश शर्मा या सातव्या इयत्तेतील मुलाने अमेरिकेत मिसुरीच्या जॅकसन परगण्यातील प्रतिष्ठेची स्पेलिंग बी स्पर्धा ९५ व्या महाफेरीनंतर जिंकली…
रशियाच्या फौजा आणि क्रेमलिनवादी समर्थकांनी काळ्या समुद्राच्या दिशेने कब्जा घेण्याच्या दिशेने पावले टाकलेली असतानाच आपल्या भूमीचा इंचभर भागही रशियाच्या हाती…
खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा नारळ बुधवारी वाढवला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शशिकांत िशदे यांनी पत्रकारांना दिली. या वेळी…
जपानमधील फुकुशिमा अणुदुर्घटनेला उद्या (११ मार्च) तीन वर्षे पूर्ण होत असून या घटनेच्या पूर्वसंध्येला स्मृतिप्रीत्यर्थ टोकियो पार्क येथून ड्रम वाजवून…
फरार असलेला विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे याने आणखी गुप्त माहिती आपण येत्या काही दिवसात फोडणार असल्याचे सूतोवाच केले असून ही…
पाकिस्तानात छापलेल्या बनावट भारतीय चलनी नोटांच्या तस्करीचे प्रमाण वाढले असून आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अशी तस्करी रोखण्यासाठी कडक नजर ठेवण्याचे…
शहराच्या बाहेर असलेले ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ योगाभ्यास केंद्र आगीत खाक झाल्याची माहिती देत, या केंद्रास समाजकंटकांनी आग लावली असावी
लोकसभा निवडणुकीतील रणनीती ठरविण्यासाठी रविवारी बोलाविण्यात आलेली काँग्रेस व राष्ट्रवादीची संयुक्त बठक नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे लांबणीवर टाकण्यात आली.
दोन दिवसांच्या स्वच्छ हवामानानंतर राज्यात रविवारी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे वातावरण कुंद झाले. खोऱ्याच्या अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडल्याचे…
पुरूष मंगळावरचे आणि स्त्रिया शुक्रावरच्या (मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन फ्रॉम व्हिनस) असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात, पुरूष आणि…