
एक मुलगी शिकली की ती संपूर्ण घराला शिक्षित करते. पण, खरोखरच एक मुलगी जेव्हा शिकते तेव्हा ती आपल्या घराबरोबरच इतरही…
अलीकडेच नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीमधील लिफ्टखाली चिरडून सुरक्षारक्षक ठार झाल्याची घटना घडली आहे.
‘महावितरण’ने महाराष्ट्रभरातून वायरमन पदासाठी महिलांकडूनही अर्ज मागवल्यानंतर अर्ज केलेल्या पहिल्या काही महिला अर्जदारांपैकी एक प्रीती.
‘युनिक फीचर्स’ने मराठी साहित्यिकांच्या ई-दस्तावेजीकरणाचे (वेब डॉक्युमेंटेंशन)चे काम हाती घेतले असून या उपक्रमात सध्या २० साहित्यिकांचे ई-दस्तावेजीकरण करण्यात आले आहे.
दरवर्षी मुलांच्या शाळेच्या रजा सांभाळून, सामानाची आवराआवर करून आणि कामगारांच्या व्यापातून मोठय़ा हौसेने घराची अंतर्गत सजावट, रंगकाम करून घ्यायचं आणि…
महिलांवर अत्याचारांच्या घटनांत होणारी वाढ ही चिंतेची बाब असली तरी दुसरीकडे आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. महिलांचा गुन्हेगारीतील…
राज्य परिवहन महामंडळाच्या उपाध्यक्षपदी विकास खारगे यांची नियुक्ती झाल्यानंतर एसटीच्या कारभारात प्रचंड बदल घडल्याची चर्चा कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात आहे.
ठाणे जिल्ह्य़ात काँग्रेसची परिस्थिती उणीपुरी असताना जिल्हा काँग्रेस किती बळकट आहे हे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दाखवून देण्यासाठी जिल्ह्य़ातील…
राजेशाही कारचे दर्शन पुन्हा एकदा सामान्य मुंबईकरांना होणार आहे ते येत्या रविवारी, ९ मार्च रोजी. फोर्ट येथील हॉर्निमन सर्कल येथून…
सायकल ही आपल्या जीवनातून कधी अलगद दूर फेकली गेली ते कळलंही नाही. मुंबईमध्ये ती फार पूर्वीच बाजूला सारली गेली.
दरुगधी, असंबंध बडबड तसेच नियंत्रण सुटलेल्या शारीरिक हालचालींमुळे दारू पिणारी व्यक्ती लगेच ओळखली जाते, पण जुगारी माणसाचे तसे नसते. सर्वस्व…
जगातील सर्वात मोठे डाऊनलोड राष्ट्र असलेल्या आपल्या देशात तयार होऊ पाहणाऱ्या या आजारावर वल्र्ड वाईड वेबच्या पंचविशीनिमित्ताने टाकलेला दृष्टिक्षेप.