श्री शिवप्रतिष्ठानतर्फे आयोजित श्री महानगड ते श्री रायगडमार्गे पुण्यश्लोक जिजामाता समाधी (पाचाड) अशी धारातीर्थ यात्रा (मोहीम) उद्यापासून (बुधवार) शनिवापर्यंत (दि.५)…
तीन वर्षांच्या जनआंदोलनाच्या लढय़ामुळेच जनलोकपाल विधेयक मंजूर झाले. कायदे आणखी सशक्त होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोठे संघटन उभे राहणे आवश्यक असल्याचे…
नववर्षाचे स्वागत करीत असताना मध्यरात्री सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी इचलकरंजीत दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरला पोलीस अधिकाऱयांनी बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ मेडिकल, मेयोसह महाराष्ट्रातील संपूर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…
दररोजच्या जीवनाच्या रणांगणातील लढाई लढत मावळत्या २०१३ वर्षांला निरोप देत नवीन २०१४ वर्षांचे स्वागत करताना सोलापूरकरांनी रक्तदानासारखे विधायक उपक्रम राबविले.
आटपाडीत दहावीतील विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कारानंतर संशयित तरुणाला पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
महापालिका प्रशासनाकडून विकासकामात अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगरसेवकांनी बुधवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकून महापौर, उपमहापौरांसह अवघ्या प्रशासनालाच…
फरशी वाहतूक करीत सोलापूरमार्गे पुण्याकडे निघालेल्या मालमोटारीला अपघात होऊन त्यात मालमोटार चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी…
कुपवाड औद्योगिक वसाहतीत सशांची शिकार करणा-या पाच जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी कोठडीत केली आहे.
हेलिकॉप्टरमधून महाराजांना सप्ताहाला घेऊन जाण्याचे फॅड आता भाविकांमध्ये आले आहे, पण सरालाबेटाचे महंत रामगिरीमहाराज यांना ते मान्य नाही. लोकांनी हेलिकॉप्टरवर…
वर्षांचा पहिला दिवस साजरा करताना राष्ट्रभक्ती जागविणारे हे ५२ सेकंद लातूरकरांच्या आनंदात भर टाकणारे ठरले. बुधवारी सकाळी स्वातंत्र्यदिनासारखे वातावरण होते.…
तालुक्यातील एका महिला कामगार तलाठय़ास तिच्या मदतनिसासह दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथे रंगेहाथ पकडले.