खाडीकिनारी असणाऱ्या खारफुटीला मुंबई उच्च न्यायालयाने संरक्षण कवच दिलेले असताना नवी मुंबईत अनेक ठिकाणी खारफुटीवर संक्रांत येत असून डेब्रिजच्या गाडय़ा…
लोकसभा निवडणुकीचे पडघम राज्यात वाजू लागल्यानंतर सरकारबरोबरच सर्वच प्राधिकरणांनी खर्चाचा धुमधडाका लावला असून नवी मुंबई पालिकाही त्याला अपवाद नाही.
कापूस व्यापाऱ्याच्या मुनीमाकडील १९ लाख रुपये रोकड असलेली बॅग भरदिवसा पळविण्यात आली. गुरुवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास हा प्रकार घडला. या…
जेएनपीटी बंदरावर आधारित िहद टर्मिनल या द्रोणागिरी नोडमधील कामगारांना रायगड श्रमिक संघटना या केंद्रीय कामगार संघटना सीटूचे नेते कॉम्रेड भूषण…
ओ.एन.जी.सी., भारत पेट्रोलियम, आय.ओ.टी.एल. तसेच जेएनपीटी बंदरातून येणाऱ्या अतिसंवेदनशील ज्वलन पदार्थामुळे उरण अपघातप्रवण आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एन्थोनी अॅटो कंपनीमध्ये मंगळवारी दुपारी एक वेल्डर मजूर ट्रेलरच्या खालच्या बाजूस वेल्डींग करताना डिझेलच्या टाकीला लागलेल्या आगीमुळे…
शासकीय महाविद्यालयात गुरुवारी आयोजित कार्यक्रमात राज्य सरकार गतिमान झाल्याच्या चच्रेने चांगलीच रंगत आणली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लवकर निर्णय घेत नाहीत,…
ग्रामीण भागाची अस्सल लोककला असलेल्या भारुडावरील तिसरा राष्ट्रीय भारुड महोत्सव जिल्ह्य़ातील दरडवाडी येथे येत्या २ ते ४ मार्चदरम्यान होणार आहे.…
स्वत:ला ‘एक्स्प्लोअर’ करण्यासाठी, चांगल्या शिक्षणाची व करियरची आस धरत कितीतरी मैत्रिणी आपल्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडून एका वेगळ्या प्रवासाला निघतात…
आपल्या चतुरस्र अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला भेटण्याची, तिच्याशी थेट संवाद साधण्याची संधी ‘व्हिवा लाउंज’च्या माध्यमातून…
देशाचा वाढता विकास दर आणि भारतीयांची वाढती बचत याच्या जोरावर आयुर्विमा कंपन्यांची मालमत्ता २०२० पर्यंत एक लाख कोटी डॉलरचा टप्पा…