कव्हरस्टोरी‘एक गाव एक गणपती’ तसंच ‘कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन’ या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने चालवलेल्या उपक्रमांना गेली वीस वर्षे उदंड प्रतिसाद…
स्मरण‘कालनिर्णय’च्या रूपात मराठी घराघरात, मराठी मनामनात पोहोचलेल्या ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचे नुकतेच निधन झाले. दैनिक ‘लोकसत्ता’तील शब्दकोडय़ांपासून सुरू झालेली त्यांची…
गोळीबारात सलीम शेख जखमी झाला असून, त्याच्यावर कराडच्या सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
वेधउत्तराखंडमध्ये आलेल्या आपत्तीमुळे सगळा देश हेलावला. अनेकांनी अशा परिस्थितीत आपल्याला करता येईल तेवढी मदतही केली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास चुकीच्या दिशेने चालला असल्याचा आरोप शुक्रवारी सनातन संस्थेने केला.
मार्किस किडो आणि पिआ बर्नाडेथ या भावाबहिणींच्या जोडीच्या अफलातुन खेळाच्या आधारे अवध वॉरियर्सने पहिल्यावहिल्या इंडियन बॅडमिंटन लीगच्या अंतिम फेरीत दिमाखात…
अनपेक्षित विजय नोंदविण्याबाबत ख्यातनाम असलेल्या मलेशियाविरुद्ध उपांत्य फेरीत भारताला विजय मिळविण्यासाठी शुक्रवारी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
कारकिर्दीतील जेतेपदांचा दुष्काळ संपवत गेल्या वर्षी याच स्पर्धेद्वारे पहिलेवहिले जेतेपद कमावणाऱ्या अॅण्डी मरेने यंदाही जेतेपद पटकावण्याच्या दिशेने दिमाखात सुरुवात केली.
देशात थेट परदेशी गुंतवणुकीचे जे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत, त्यामध्ये सर्वाधिक प्रस्ताव महाराष्ट्रातील असून, विशाल प्रकल्प, विशेष आर्थिक क्षेत्र…
ला लिगा स्पर्धेचे विजेत्या बार्सिलोना संघाने अॅटलेटिको माद्रिदविरुद्धची लढत ०-० बरोबरीत सोडवत सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला.
चंद्रमौळी झोपडी सावरण्याइतपतही पैसा हाती येत नव्हता, झोपडी प्रकाशमय करण्यासाठी महावितरणकडे मागणी तरी कशी करणार ?
सध्या दुखापतीमुळे मी पूर्णपणे तंदुरुस्त नसलो तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्याची माझी संधी गेलेली नाही.