सोलापूर जिल्हय़ासह आसपासच्या दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाशिवाय दुसरा पर्याय नाही. या न्याय्य प्रकल्पाची पूर्तता होण्यासाठी प्रसंगी…
चालू वर्षांचे अंदाजपत्रक संपायला आल्यामुळे विकासकामांचा धडाका नगरसेवकांनी लावला असून गल्लीबोळात आणि छोटय़ा रस्त्यांवर गरज नसताना काँक्रिटीकरण सुरू आहे.
गरोदरपणात मृत्यू पावणाऱ्या मातांच्या संख्येत शहरात गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी घट झाली आहे.
वेळेआधीच जन्म झालेल्या मुलांमध्ये लहानपणीच दमा होण्याची दाट शक्यता असल्याचे एका नव्याने करण्यात आलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
देशात भ्रष्टाचार होतोय… मात्र, स्थिती एकदम बिघडलेली नक्कीच नाही, हे मत मांडले आहे देशाचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी.
टाटा कॅपिटल आणि सेंटर फॉर एनव्हायव्र्हेमेन्टल रिसर्च अॅण्ड एज्युकेशन’ यांच्यातर्फे पहिल्या सोलार पॅनल बसवलेल्या झाडांचा समावेश असलेल्या ‘सूर्य आरण्या’ची स्थापना…
लोकसभेच्या उमेदवारीसाठी गेले वर्षभर राष्ट्रवादीमध्ये स्पर्धा सुरू असतानाच आता निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षातही या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास या योजनेंतर्गत प्रति घरकुल कमाल किंमत दोन लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा तसेच नागरी स्वराज्य संस्थांना
देशाचे लष्करप्रमुख जनरल विक्रमसिंह १ फेब्रुवारी रोजी पुणे भेटीवर येणार असून खडकी येथे होणाऱ्या पीईजीच्या ‘पुनर्मीलन’ या संमेलनात उपस्थित राहणार…
भूसंपादनाच्या नव्या कायद्यानुसार जागा मालकांना नुकसान भरपाई द्यायची झाल्यास महापालिकेच्या तिजोरीवर त्याचा मोठा बोजा पडणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
शहरातील विस्कळीत पाणीपुरवठय़ास महापौर संग्राम जगताप यांनी महावितरणला जबाबदार धरले आहे. पाणी योजनेच्या वीजपुरवठय़ात प्रभावी सुधारणा करण्याची त्यांनी महावितरणचे अधीक्षक…
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नगर शाखेच्या अध्यक्षपदी पुन्हा सतीश लोटके यांची निवड करण्यात आली. प्रमुख कार्यवाहपदी प्रसाद बेडेकर व…