
छत्रपती शिवाजी शासकीय सर्वेापचार रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण केल्याच्या गुन्हय़ात अडकलेले पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांच्यासह तिघा पोलिसांना मुख्य न्यायदंडाधिकारी…
भाजपतर्फे या वेळी प्रथमच महापालिकेत निवडून आलेल्या दिलीप काळोखे यांनी एक तासाच्या भाषणात पर्यावरणासंबंधीचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. त्यांच्या भाषणाला सभेत…
केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) एका फौजदाराने विक्रोळी येथील टागोर नगरमधील आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडकीस आले.
आर्थिक अडचणी असल्या तरी शहर बस वाहतूक सेवा (एएमटी) बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही महापौर संग्राम जगताप यांनी सोमवारी…
पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीचे पडसाद सोमवारी देखील उमटले. डॉक्टर मंडळींनी एकत्र येऊन ही बदली रद्द…
पिंपरी पालिकेच्या हद्दीलगतची २० गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयास चहुबाजूने विरोध झाल्याने सत्तारूढ राष्ट्रवादीने यासंदर्भात घाईने निर्णय घेण्याचे धाडस केले नाही.
थेट पाइपलाइन पाणीपुरवठा योजनेचे काम दर्जेदार झाले पाहिजे. हा प्रकल्प राबवताना पारदर्शकता दाखवली पाहिजे. शहरातील तज्ज्ञांची मते आणि सल्ले संबंधितांनी…
अर्धशतकापूर्वी संगीत रंगभूमीवर अवतरलेले आणि रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारे ‘कटय़ार काळजात घुसली’ हे नाटक आता चित्रपट रुपात रसिकांच्या भेटीला येत…
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने साई प्रसादालयात दानशूरांकडून भक्तांसाठी मोफत प्रसाद भोजन देण्याची योजना सुरू केलेली आहे. गेल्या वर्षभरात तब्बल २०४…
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला पाच महिने उलटले तरी अद्याप मारेकरी पकडलेले नाहीत. तपास दुसऱ्या यंत्रणेकडे देऊन राज्य सरकार आपली…
महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या खोदकामामध्ये महापारेषण कंपनीची भूमिगत उच्चदाब वीजवाहिनी तुटल्याने सोमवारी शहराचा पूर्व भाग अंधारात बुडाला.
एसटी स्थानकापासून शंभर मीटर अंतरात कोणतेही स्टॉल असू नयेत, असा नियम असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन…