scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

अमेरिकेकडून पाकिस्तानला २८० दशलक्ष डॉलरचे लष्करी सहाय्य

२०१४ नंतरच्या दहशतवादविरोधी लढय़ातील महत्त्वाचा भागीदार म्हणून पाकिस्तानला २८० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे लष्करी सहाय्य देण्याचा विचार अमेरिका करीत आहे.

‘शेतीमालास आधारभूत किंमत न देणाऱ्यांवर दरोडय़ाचे गुन्हे नोंदवा’

शेतीमाल खरेदी-विक्री अधिनियमनाची अंमलबजावणी होत नसल्याने संबंधितांविरुद्धच शेतीमालावर दरोडे घालण्याचे गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील…

rahul gandhi,
कोणत्याही एका व्यक्तीने देशाला पुढे नेलेले नाही – राहुल गांधी

कोणत्याही एका व्यक्तीने देशाला पुढे नेले, असे म्हणणे चुकीचे असल्याचे सांगत देशात झालेली विकासकामे ही सामान्य जनतेने केली आहेत, असे…

मतदारयादीत नाव नसल्यास ९ मार्चपर्यंत समावेशाची संधी

जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी नरेंद्र पोयाम यांनी सांगितले. दरम्यान, मतदारयादीत नाव नसणाऱ्यांना ९ मार्चपर्यंत यादीत…

पीएफवरील व्याजदर ८.७५%

भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) व्याजदरात .२५ टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नव्या निर्णयानुसार पीएफमधील ठेवींवर ८.७५ टक्के…

निवडणुकीत आम्ही उत्तमच कामगिरी करू!

निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताच देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षांच्या कामगिरीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

गारपिटीने पिकांचे झालेले नुकसान पाच पटीने जास्त

जिल्ह्य़ात गारपिटीमुळे शेतातील पिकांचे कोटय़वधीचे नुकसान झाले. हेक्टरी ३० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी जिल्हा परिषद स्थायी समिती बैठकीत…

मोदींमुळे केवळ उद्योगपतींचीच प्रगती – अरविंद केजरीवाल

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे शेतकरी व सामान्य माणसाच्या विरोधात असून त्यांच्यामुळे गुजरातची नव्हे…

‘लोकभावना दुखावणारी वक्तव्ये करू नका’

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत लोकभावना दुखावणारी वक्तव्ये करणे राजकीय पक्षांनी टाळावे, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे.

युक्रेन लवकरच पूर्वपदावर

रशियाने युद्ध पुकारलेल्या युक्रेनमधील परिस्थिती सध्या खूपच गंभीर आहे. मात्र येत्या काही दिवसांमध्ये या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल, असा आशावाद अमेरिकेचे…

‘पेडन्यूज’ हा निवडणूक गुन्हा म्हणून ग्राह्य़ धरावा

निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवून निवडणूक आयोग पेडन्यूजचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत असला तरी पेडन्यूजला निवडणुकीशी संबंधित गुन्हा म्हणून मान्यता…