scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

झहीरने भविष्याचा विचार करावा – द्रविड

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खान याने आता भविष्याचा विचार करायला हवा. या वर्षांच्या उत्तरार्धात भारतीय संघ इंग्लंडच्या खडतर दौऱ्यावर…

नागपूर विभागात ४४४ केंद्रांवर आजपासून बारावीची परीक्षा

मुख्याध्यापक संघटनांनी परीक्षेच्या दिवसात आंदोलनाचा पवित्रा घेतलेला असताना उद्या गुरुवारपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या…

वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याची वाहतूक पोलिसांची मोहीम थंडावली

सर्वच वाहनांना रिफ्लेक्टर अत्यावश्यक असूनही त्याकडे केलेले दुर्लक्ष वाहन चालकाच्या प्राणावर बेतू शकते. ‘रिफ्लेक्टर’चे महत्त्व असल्याची जाणीव असूनही वाहतूक पोलिसांनी…

नक्षलग्रस्त भागात मुख्यालयी न राहताच भत्त्याची उचल

गोंदिया पंचायत समितीअंतर्गत काही शिक्षक व केंद्रप्रमुख मुख्यालयी न राहता मुख्यालय व नक्षलभत्ता उचलत असल्याचे उघडकीस आले आहे.

विविध मागण्यांसाठी परिचरांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

सीटू संलग्नित अर्धवेळ स्त्री परिचर कर्मचारी युनियनच्यावतीने सीटू कार्यालयातून जिल्हा परिषदेवर परिचरांच्या मागण्यांसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला.

च्यवनप्राशच्या बरणीत डोके अडकलेल्या मांजरीला जीवदान

प्लास्टिक बरणीत डोके फसलेल्या मांजरीने तब्बल दोन महिने च्यवनप्राश चाटून स्वत:ला जिवंत ठेवले. ‘पीपल फॉर एनिमल्स’ या संघटेनेच्या कार्यकर्त्यां आणि…

डॉ. कृष्णकुमार स्मृतिप्रीत्यर्थ प्राचार्याना सुवर्णपदक देणार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने डॉ. आर. कृष्णकुमार स्मृती सुवर्णपदक दरवर्षी उत्कृष्ट प्राचार्याला प्रदान करण्यात येणार आहे.

मेडिकलमधील प्रयोगशाळा महिन्याभरापासून कुलूप बंद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बाह्य़रुग्ण भागात रुग्णांच्या तपासण्या एकाच इमारतीत करण्यासाठी मध्यवर्ती क्लिनीक प्रयोगशाळेचे बांधकाम पूर्ण झाले.

स्वस्ताई, पण..

सलग दोन वर्षे अभूतपूर्व अशा मागणीतील दुष्काळाने ग्रासलेल्या वाहन उद्योगाला यंदाच्या अर्थसंकल्पाने, तो हंगामी असला तरी हर्षांचे क्षण मिळवून दिले…

जी.पी.गरड ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे नवे क्षेत्र संचालक

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक म्हणून जी.पी.गरड रुजू झाले आहेत. त्यांनी वीरेंद्र तिवारी यांच्याकडून पदभार स्वीकारला.

मी बाइकवेडा..

मला तो दिवस अजूनही स्पष्ट आठवतो.. २२ नोव्हेंबर १९९४.. नवीकोरी हिरो होंडा सीडी १०० गाडी मी घेतली होती. या पहिल्या…