संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र अर्थात संग्राम योजनेंतर्गत या वर्षी १ लाख ५२ हजार प्रमाणपत्रांचे वितरण करीत लातूरने राज्यात आघाडी घेतल्याचे गौरवोद्गार…
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बुधवारी झालेल्या अमृतमहोत्सवी सभेवेळी कृषी कर्जमाफीतील ११२ कोटी रुपयांच्या कर्जवसुलीवरून सभासदांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
सभेवर झालेल्या दगडफेकीचा संदर्भ देऊन पाठीमागून वार करू नका, हिंमत असेल तर समोरासमोर या, जशास तसे उत्तर देऊ असे आव्हान…
कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार अब्दुल करीम टुंडाला आज शनिवार दिल्ली पोलिसांनी अटक केली. गेल्या दोन दशकांपासून गुप्तचर यंत्रणा आणि…
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासह युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी येथील जयस्तंभ चौकात स्वातंत्र्यदिनी धरणे दिले.
सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील ११ पैकी ३ नीलगायींचा पाच दिवसांत गूढ आजाराने मृत्यू झाला. हा मृत्यू न्यूमोनिया की तोंड येणे किंवा अन्य…
फिलिपीन्समध्ये प्रवासी आणि मालवाहू जहाजाच्या भीषण धडकेत २४ जणांचा मृत्यू झाला आहे.
देऊळगावराजा तालुक्यातील खल्ल्याळ गव्हाण येथील सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे विद्यालयातील शिक्षक यु.एन.इंगळे यांना शाळा प्रशासनाने अन्यायकारक …
काही दिवसांपूर्वी स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळालेल्या उपराजधानीत विविध वस्त्यांमध्ये शौच्यविधी आटोपण्यासाठी किमान आठ हजारांवर लोक…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारावर शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्य़ातील नेते…
नवीन अभ्यासक्रमाची गरज, त्याचे महत्त्व, शिकविण्याच्या पद्धतीतील बदल याविषयी येथील उन्नती एज्युकेशन सोसायटीच्या वतीने…
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत जळगाव, नंदुरबार व धुळे जिल्ह्य़ांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र आणि वसंतराव चांदोरकर स्मृती …