
सर्पदंशावरील लस खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिली जाणार नाही या हेकेखोर निर्णयाशी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर हे अडून…
राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली तेव्हा आपण जाणीवपूर्वक पाटबंधारे खाते घेतले. पाटबंधारे राज्यमंत्री झालो नसतो तर निळवंडे धरण मार्गी लागले नसते, असे…
शालेय विद्यार्थ्यांना बिस्किटे-चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्याच सतर्कतेमुळे फसला. राहुरी फॅक्टरी येथे सोमवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान हा प्रकार…
विश्वाच्या निर्मितीच्या वेळी नेमकी काय स्थिती होती याचे व्यवस्थित आकलन व्हावे यासाठी वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत एक मिलिसेकंद इतक्या काळाकरिता त्या वेळी…
बायबल सोसायटीच्या पुणे शाखेचे संस्थापक सचिव टी. वाय. वाघमारे (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुली,…
महेश बालभवन व कलाजगत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आपला गणपती आपणच बनवा’ या कार्यशाळेत ४०० मुलांनी सहभाग घेऊन…
अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या स्वाती दांडेकर यांनी आयोवा जिल्ह्य़ातून अमेरिकी काँग्रेससाठी उमेदवारी जाहीर केली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे एकूण पाच जण या…
नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारास निघालेल्या मोटारीला कंटेनरने धडक दिल्याने मोटारीतील माय-लेक जागीच ठार, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गोत्यात आलेल्या कॉंग्रेस नेते कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात सुरू असलेल्या चौकशीवरील देखरेख थांबवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला…
देशात महिलांवरील बलात्काराच्या घटना सुरूच असून मध्य प्रदेशमध्ये चार नराधमांनी एका २६ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला पेटवून दिल्याची…
देशातील तब्बल ८२ कोटी नागरिकांना स्वस्तात धान्य देण्याच्या केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा अन्नसुरक्षा विधेयकावर राज्यसभेनेही सोमवारी रात्री उशिरा मंजुरीची…
तेलंगणाच्या मुद्दय़ाचे संसदेच्या उभय सभागृहांत सोमवारी तीव्र पडसाद उमटले. सदनातील कामकाजात मोठा व्यत्यय निर्माण केल्याबद्दल …