अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथे तलावात खेळता-खेळता पडल्याने बीड जिल्ह्य़ातील ऊसतोड मजुरांच्या दोन चिमुकल्या मुलांचा(वय ५) अंत झाला. जीवन विजय पवार…
सुमारे वीस मिनिटे टोलची वसुली बंद ठेवण्यात आल्याने राज यांच्या ताफ्यासह सुमारे पाचशे वाहनांना टोल न भरताच पुढे सोडण्यात आले.
‘स्वच्छ’ संस्थेचे तेवीसशे कचरावेचक मेटाकुटीला आले आहेत. महापालिकेकडून अपेक्षित असलेल्या सोयीसुविधा दूरच, पण आवश्यक साधने व सोयी मिळणेच बंद झाल्यामुळे…
कवठेमहांकाळ नजीक अज्ञात तरुणीचा झालेला खून हा बुवाबाजीतून झाला असावा, असा तपास यंत्रणेचा प्राथमिक कयास असून मयत तरुणी कर्नाटकातील असल्याचे…
गरोदरपणातील धोके लवकर लक्षात यावेत आणि पुढील गुंतागुंत टाळता याव्यात यासाठी ‘सायन्स फॉर सोसायटी’ या संस्थेने ‘केअर मदर’ किट बनवले…
परिवहन विभागाने बेरोजगारांना नेट बँकिंग किंवा क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन शुल्क भरण्याचा मार्ग दाखविला आहे..
सोलापूर शहरात गुरुवारी पहाटे चोरटय़ांनी एकाच वेळी भरचौकातील तीन मोठी दुकाने फोडून उंच्या किमतीचे मोबाइल संच व नामवंत कंपनीचे चप्पल-बूट…
जवळपास पाच लाख नागरिकांशी संबंधित असलेल्या रेडझोनच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चात मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले.
पवनेच्या पात्रात अतोनात घाण होत आहे. गावोगावी असलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधीनंतरची राख नदीकाठी टाकली जाते. पाणी नसल्याने ती वाहून जात नाही.
मुंबईचे देशातील स्थान आणि तिचे प्रश्न लक्षात घेऊन मुंबईसाठी १२,४४७ कोटी रुपयांचे विशेष निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी…
अमेरिकेच्या दूतावासातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लिडरशिप प्रोग्रॅम’ (आयव्हीएलपी) या कार्यक्रमासाठी सिद्धार्थ शिरोळे यांची निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्लीत झालेल्या, राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताकदिन शिबिरातील ‘बेस्ट कॅडेट’ स्पर्धेत अहमदनगर कॉलेजचा छात्र प्रेम कोळपकर याने सुवर्णपदक पटकावून, महाराष्ट्र संचलनालयाला…