scorecardresearch

Latest News

व्यापाऱ्यांचा १५-१६ जुलैला राज्यव्यापी बंद

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्थानिक संस्था कराबाबत (एलबीटी) चार आठवडय़ांमध्ये तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

सलमानच्या न्यायालयीन प्रकरणांना समर्पित वेबसाईटविरुद्ध तक्रार दाखल

सलमान खानने नुकतीच आपल्या न्यायालयीन खटल्यांबाबतची www.salmankhanfiles.com वेबसाइट सुरु केली आहे. या वेबसाइटवर त्याच्या हिट अॅण्ड रन खटल्यासंदर्भातील सर्व माहिती…

पुणे स्फोटातील संशयिताने दिली होती बोधगयातील दहशतवादी कटाची माहिती

पुण्यातील जंगली महाराज रस्ता बॉम्बस्फोटाच्या संबंधात दिल्ली पोलिसांनी अटक केलेला आरोपी सय्यद मकबूल ऊर्फ झुबेर याने बिहार येथील बोधगया मंदिरामध्ये…

आली ‘जग्वार लॅन्ड रोव्हर’ची नवी स्पोर्ट्स कार..

टाटा मोटार्स मालकीच्या जग्वार लॅन्ड रोव्हर(जेएलआर) कार उत्पादन कंपनीने आपली नवी ‘जग्वार एफ टाईप’ अत्याधुनिक स्पोर्ट्स कार बाजारात दाखल केली…

हिप हिप मरे! तब्बल ७७ वर्षांनंतर विम्बल्डनवर ‘ब्रिटिशराज’

आपल्याच भूमीवर खेळल्या जाणाऱ्या टेनिस जगताच्या सर्वात मोठय़ा स्पर्धेतील ब्रिटनचा ‘वनवास’ तब्बल ७७ वर्षांनंतर रविवारी संपुष्टात आला. सर्वात प्रतिष्ठेच्या विम्बल्डन…

जगात सर्वाधिक हिंसा धर्माच्या नावाखाली – डॉ कोत्तापल्ले

धर्माच्या नावाखाली जितका हिंसाचार झाला, तेवढा दुसऱ्या कोणत्याही कारणाने झाला नाही. दोन महायुद्धात न झालेली हिंसा धर्मयुद्धांमुळे झाली.

‘घरकुल’ च्या जागेचे ११४ कोटी पिंपरी पालिकेला देण्याच्या विषयातून राज्य शासनाने अंग झटकले

प्रकल्पाच्या जागेसाठी लागणारे ११४ कोटी रुपये माफ करण्याविषयी प्राधिकरणाने आपल्या अधिकारातच निर्णय घ्यावा, असे आदेश दिले आहेत. प्राधिकरणाकडे निर्णय ढकलून…

आमदार विनायक निम्हण यांच्यावर ज्येष्ठ नागरिकाला मारहाणीचा गुन्हा

बाणेर येथील एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून धमकावल्याच्या आरोपावरून आमदार विनायक निम्हण, त्यांचा मुलगा नगरसेवक सनी निम्हण यांच्यासह तिघांवर चतु:शृंगी…

‘मसाप’मध्ये कार्यवाहांच्या जोडीला आता सहकार्यवाहपदाची निर्मिती

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये विस्तार करण्याचा प्रस्ताव असून कार्यवाहांच्या जोडीला आता सहकार्यवाह पदाची निर्मिती करण्यात येणार आहे.

अजितदादा-पतंगरावांनी लाटलेल्या जमिनींविषयीची माहिती जनतेला द्यावी

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी राज्यभरात लाटलेल्या जमिनींविषयीची माहिती महाराष्ट्रातील जतनेला द्यावी, अशी मागणी अॅड. प्रकाश…