अखिल भारतीय शेतमजूर युनियनच्या देवरी शाखेतर्फे शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येथील उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
प्रत्येक तालुक्यात महिलांचे मेळावे घेतले जातील. समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत आमचा पक्ष पोहोचेल व त्यात काँग्रेसने गोरगरिबांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती देऊ.…
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने ग्रामीण भागातील अंगणवाडय़ांना ‘डिजिटल लूक’ देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. सभापती नंदा लोहबरे…
जिल्ह्य़ातील रुग्णांना योग्य उपचार व वेळेवर सेवा मिळावी यासाठी जिल्ह्य़ातील रुग्णवाहिकांवर ‘जीपीएस सिस्टीम’ बसविण्यात येणार असून राज्य शासनाने या प्रस्तावाला…
भरधाव मालमोटारीची दुचाकीला धडक बसून दोन युवक जागीच ठार झाले. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बीड बायपासवर हा अपघात झाला.
क्रिकेटप्रमाणे आयबीएलमध्येही पैसा वाहू लागेल हा हिशेब तर सपशेल चुकलाच, पण बॅडमिंटन स्पर्धाच्या आयोजनाची आहे ती प्रतिष्ठाही संयोजकांच्या गोंधळामुळे..
महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘विद्यार्थी परिषदे’च्या खुल्या निवडणुकांना हिरवा कंदील मिळणार, यामागे एक वर्षांने होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची पाश्र्वभूमी…
जवळपास सर्व प्रमुख मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमधील नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. स्थानिक पालिका…
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत साथीच्या रोगांचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव झाला असून हिवतापाने आजारी असलेल्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट होऊ लागले…
चर्चगेटहून बोरीवलीला जाणा-या लोकलमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका तरूणाने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज (शनिवार) सकाळी घडली.
‘बाय वे ऑफ डिसेप्शन’ या व्हिक्टर ऑस्ट्रोव्हस्की यांच्या पहिल्या पुस्तकात मोसादची एक बाजू आहे..
मुंबईतील वाहनतळांवरील कंत्राटदाराची मुदत संपुष्टात आल्याने पालिकेने रस्ते विभागातील कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी तैनात केल्यामुळे रस्ते विभागात मनुष्यबळाचा खड्डा पडला आहे.