scorecardresearch

Latest News

‘वंचिताचे जगणे आणि मरणे आमच्या नशिबी!’

वयाच्या नवव्या -दहाव्या वर्षांपासून हे आयुष्य स्वीकारल्यानंतर आमचे घर सुटले. त्यानंतर ना समाजाने ना राज्यकर्त्यांनी आणि तथाकथित देवानेही आम्हाला स्वीकारले…

‘पेंढरकर’च्या उपप्राचार्याविरुद्ध जातिवाचक अपशब्द वापरल्याचा गुन्हा

डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्याला उद्देशून जातिवाचक अपशब्द वापरल्याने महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रसाद लिमये यांच्या विरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात…

कल्पना भारतीय आणि कमाई अमेरिकेची हे रोखायला हवे – माशेलकर

कल्पना भारतात विकसित होतात आणि त्यावर अमेरिकेसारखे देश पैसा कमवितात हे रोखायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी…

बोरिवलीतील सात-आठ क्रमांकाच्या फलाटामुळे प्रवाशांच्या सहनशक्तीचा कडेलोट

दादर, कुर्ला, अंधेरी पाठोपाठ सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या बोरीवलीत सध्या प्रवाशांचा कुणीच वाली नसल्यासारखी अवस्था आहे. इथले सात आणि आठ…

रणजी करंडक स्पर्धा : बडोद्याविरूध्द सचिनचं शतक

वानखेडे स्टेडियमवर रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मुंबईकडून मैदानात उतरलेल्या सचिन तेंडुलकर याने आज बडोद्याविरुद्धच्या सामन्यात दमदार शतक झळकावलं…

‘पोलीस कल्याण निधी’वरील गोपनीयतेचे कवच काढण्याचे माहिती आयोगाचे आदेश

दुसऱ्याकडील माहिती मिळविण्यासाठी प्रसंगी कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देताना मात्र गोपनीयतेचा कसा आधार घेतात, याचे एक…

कसाबच्या सुरक्षेवरील खर्च केंद्र शासनाकडून माफ

मुंबईवरील ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यातील फासावर चढविण्यात आलेला आरोपी अजमल आमिर कसाब याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या ‘इंडो-तिबेटियन सीमा दला’च्या सैन्यावरील…

बांधकाम मजुरांच्या कल्याणाचा बोजवारा

शासकीय, निमशासकीय व खासगी बांधकाम प्रकल्पांवर काम करणाऱ्या मजुरांच्या कल्याणासाठी खास मंडळ स्थापन करुन दोन वर्षांत उपकराच्या माध्यमातून एक हजार…

चिपळूण साहित्य संमेलनातील वादाला महामंडळ कारणीभूत

चिपळूण येथे होणाऱ्या साहित्य संमेलनातील राजकारण्यांचे वर्चस्व, व्यासपीठाच्या ‘बारशा’वरून सुरू झालेला वाद, निमंत्रण पत्रिकेवरील भगवान परशुराम व त्यांच्या परशूच्या चित्रावरून…

मुंबईच्या सनमीत कौर साहनी ‘पंचकोटी महामनी’

अमिताभ बच्चन यांच्या पंचकोटी महामनीचा जॅकपॉट मुंबईच्या सनमीत कौर साहनी या गृहिणीने पटकावला आहे. सनमीत ‘कौन बनेगा करोडपती’च्या सहाव्या पर्वाची…

‘त्या’ युवतीच्या मित्राचे आरोप दिल्ली पोलिसांनी फेटाळले

दिल्लीत १६ डिसेंबर रोजी चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात मरण पावलेल्या २३ वर्षीय तरुणीचा मित्र आणि या घटनेतील एकमेव…

..तर माझी बहीण वाचू शकली असती

दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील मरण पावलेली आपली बहीण वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली असती तर वाचू शकली असती. वैद्यकीय मदत वेळेवर…