
शहरी भागामध्ये ‘अँग्री बर्ड’ खेळण्यापुरताच ‘बर्ड’ या शब्दाशी संबंध असलेल्या मुलांची आपल्या जवळपासच्या परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांबद्दल, उत्सुकता चाळवण्याऱ्या ‘किड्झ बर्ड्स…
नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पूर्वी दुष्काळी जनतेचा आवाज बनत होती, आता हा आवाज का बुजला, तो का उठत नाही,…
जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मुख्य अभियंता भाऊसाहेब कुंजीर यांचा प्रस्ताव नामंजूर केल्याने निळवंडे धरणातून जायकवाडीत पाणी सोडणे सुरूच राहील. येत्या…
देशात खऱ्या अर्थाने प्रगती साधण्यासाठी शेतीच्या सर्वच क्षेत्रांत संशोधन झाले पाहिजे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू डॉ.…
महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या राज्य सरकारच्या रमाई आवास योजनेंतर्गत पात्र असलेल्या ४ लाभार्थीना त्यांच्या घराच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यातील अनुदानाच्या प्रत्येकी…
लग्नाचे आमिष दाखवून महाविद्यालयातूनच पळवून नेऊन नंतर दलालाला विकलेल्या एका उच्चशिक्षित तरुणीसह एका अल्पवयीन मुलीची पोलिसांनी गुरुवारी कुंटणखान्यातून सुटका केली.…
िपपरी महापालिकेच्या जकात विभागाला चालू आर्थिक वर्षांत १३०० कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. औद्योगिक मंदीसह अन्य कारणांमुळे हे आव्हान…
महापालिका शाळांमधील सहावी ते दहावीतील विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना महापालिकेने प्रस्तावित केली असून, या खरेदीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला एक…
गेले काही दिवस विविध गोंधळांनी गाजणाऱ्या परीक्षा विभागामध्ये आता नव्या नाटय़ाची निर्मिती झाली आहे. ‘आमच्या बदल्या करा. आम्हाला या विभागात…
पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी फलाटावर थांबलेल्या पुणे-लोणावळा लोकलच्या डब्यामध्ये गळफास घेऊन एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली. या व्यक्तीची अद्याप…
खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक केलेला आरोपी संकेत ऊर्फ मोन्या संतोष विकारे (वय १९, रा. शनिमंदिराजवळ, वारजे) याने मंगळवारी रात्री…
‘अभ्यासक्रम तयार करताना आंतरशास्त्रीय दृष्टिकोन ठेवणे हे शिक्षणतज्ज्ञांसमोरचे आव्हान आहे’, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ विजय भटकर यांनी व्यक्त केले. ‘इंडियन…