scorecardresearch

Latest News

तहसीलदार, दुकानदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मानवत तालुक्यातील मांडेवडगाव येथील स्वस्त धान्य दुकानात झालेल्या गैरप्रकरणात मानवतचे तहसीलदार एन. एस. सोनवणे, तसेच तत्कालीन तहसीलदार संगीत सानप यांच्यासह…

‘पावसाच्या प्रत्येक थेंबाचे योग्य नियोजन हवे’

१९७२ सालच्या दुष्काळात पाण्याची पातळी खाली गेली नव्हती. लोकांनी त्या काळात पाण्याचे नियोजन केले होते. पाण्याची पातळी अत्यंत खाली गेल्याने…

रब्बीमध्ये हरभऱ्याचा पेरा वाढला, गव्हाचा घसरला

कमी पाण्यावर येणारे रब्बी हंगामातील पीक म्हणून हरभरा पेऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल असून, या पेऱ्यात यंदाच्या हंगामात लक्षणीय वाढ झाली, तर…

झुंबरबाईसह सहा आरोपी दोषी; फाशीच्या शिक्षेबद्दल आज सुनावणी

संपूर्ण राज्यात गाजलेल्या माढा तालुक्यातील बेंदवस्ती येथील पारधी हत्याकांडप्रकरणी सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोघा मायलेकीसह सहा आरोपींना गुरुवारी दोषी धरले. तर…

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदाधिकारी निवडीच्या हालचाली

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी येत्या ३० नोव्हेंबर रोजी बँकेच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ७२ आंदोलकांचा जामीन मंजूर

ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलनात सहभागी असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तब्बल ७२ आंदोलक कार्यकर्त्यांना पंधरा दिवसांनंतर पेठ वडगाव…

संशोधनातून शाश्वत विकास आवश्यक- काकोडकर

भारतातील संशोधनातून शाश्वत विकास होणे गरजेचे आहे. एखादे संशोधन केल्यानंतर त्याचे प्रकाशन करून येथेच न थांबता झालेला संशोधनाचा एकत्रितरीत्या वापर…

कोल्हापूर बाजार समितीतील गैरकारभाराबद्दल संचालकांना म्हणणे मांडण्यास मुदतवाढ

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गैरकारभाराचे गंभीर आरोप असलेल्या संचालकांना आता १८ डिसेंबपर्यंत म्हणणे मांडण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी…

झोपडीला लागलेल्या आगीत माळशिरसमध्ये दाम्पत्याचा मृत्यू

विजेचे शॉर्टसर्कीट होऊन त्यातून एका झोपडीला लागलेल्या आगीत पती-पत्नी दोघांचा जळून जागीच मृत्यू झाला. तोंडले (ता. माळशिरस) येथे बुधवारी (दि.…

मिथक थिएटरच्या एकांकिकेस पु. ल. देशपांडे महाकरंडक

एकांकिका स्पर्धेतील ८वा महाकरंडक मुंबईच्या मिथक थिएटरनिर्मित ‘रिश्ता वही सोच नई’ या एकांकिकेस मिळाला आहे. कलाकारांच्या या संघास ५१ हजार…