scorecardresearch

Latest News

सन्मती सहकारी बँक फोडण्याचा प्रयत्न

इचलकरंजी येथील मुख्य मार्गावरील सन्मती सहकारी बँक फोडण्याचा प्रकार अयशस्वी ठरला. चोरटय़ांनी बँकेची पाच ठिकाणची कुलपे तोडूनही त्यांच्या हाती काहीच…

स्त्रियांच्या भयमुक्ततेसाठी मानसिकता बदलणे आवश्यक’

समाजामध्ये स्त्रियांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी व त्यांचे पूर्णपणे सक्षमीकरण होण्यासाठी पुरुषांची व कुटुंबांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे, असे मत जिल्हा…

वडार समाजातील दहा कर्तबगार व्यक्तींना सोलापुरात विविध पुरस्कार

गाववाडय़ाबाहेर राहणाऱ्या वडार समाजाची सामाजिक व इतर क्षेत्रातील प्रगती कासवगतीची आहे. विविध क्षेत्रात आरक्षणाचा लाभ घेऊन समाज थोडे-फार शिक्षण घेत…

जिद्द, परिश्रमाच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात ग्रामीण मुलांना संधी – पाटणकर

जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर क्रीडा क्षेत्रातही ग्रामीण भागातील मुलांना नावलौकिकाची संधी आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कराडच्या डीलक्स क्लबचा अष्टपैलू…

दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेकडे अधिकाऱ्यांनी आत्मीयतेने बघावे’

गलेलठ्ठ पगाराकडे आत्मीयतेने बघणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेकडेही तेवढय़ाच आत्मीयतेने बघावे, असा टोला लगावत राज्याचे ग्रामीण स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव…

मागासवर्गीय सहकारी संस्थांच्या उद्योगांसाठी अनुदानाची मागणी

शासनाने जाहीर केलेल्या औद्योगिक धोरणामध्ये सामाजिक न्याय खात्याच्या मागासवर्गीय सहकारी संस्थांच्या उद्योगांना शासनाच्या टेक्स्टाईल, गारमेंट व वस्त्रोद्योगांना दिलेल्या अनुदानाप्रमाणे ‘सबसिडी’…

जलसंकट कोसळले असतानाच लाखो लिटर पाण्याची गळती

सोलापूर शहरात महापालिकेच्या गलथान कारभारामुळे एकीकडे शहरवासीयांना जलसंकटाला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे याच महापालिकेच्या रूपाभवानी मंदिराजवळील पाणीपुरवठा शुध्दीकरण केंद्रात…

करवसुलीसाठी १२ पथके कार्यान्वित

कोल्हापूर महापालिकेने विशेष वसुली मोहीम हाती घेतलेली आहे. या अंतर्गत घरफाळा, स्थानिक संस्थाकर (एल.बी.टी.), पाणीपुरवठा, महानगरपालिका परवाना व इस्टेट विभागाकडील…

कोल्हापूर महापालिकेच्या समित्यांच्या निवडी जाहीर

कोल्हापूर महापालिकेच्या विविध समित्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा शुक्रवारी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली.

उजनीच्या पाण्यासाठी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

माळशिरस तालुक्यातील बोंडले येथे पंढरीनाथ दशरथ जाधव (वय ४०) या शेतकऱ्याने उजनी कालव्याचे पाणी गेल्या तीन महिन्यांपासून न आल्याने व…

आरोपीच्या अपघाती मृत्यूचा तपास राज्य गुन्हे अन्वेषणकडे

माळशिरस पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना रस्ते अपघातात मरण पावलेल्या हणमंत यशवंत आयवळे (वय ३६, रा.वरकुटे, ता. इंदापूर) याच्या मृतदेहाची न्यायवैद्यक…

श्रीमद्भगवद्गीता वाग्यज्ञ सोहळय़ात ५ हजार विद्यार्थी सहभाग होणार

दिवंगत यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त येथील श्री समर्थ अॅकॅडमीतर्फे येत्या शनिवारी (दि ५ ) श्रीमद् भगवद्गीता वाग्यज्ञ सोहळा आयोजित केला आहे.…