scorecardresearch

Latest News

असे उलगडले सामाजिक आंतरविरोधांचे कंगोरे..

परक्या जातीत किंवा धर्मात लग्न ठरविल्यानंतर नातेवाइकांचा होणारा विरोध, एकमेकांच्या जाती-धर्माबद्दल असणारे असंख्य गैरसमज खोडून काढताना होणारी दमछाक आणि या…

भोसरीत इमारतीचा स्लॅब कोसळून पाच जखमी; एकाची प्रकृती चिंताजनक

भोसरीत बांधकाम सुरू असलेल्या बहुमजली इमारतीच्या दर्शनी भागाचा स्लॅब कोसळल्याने पाच कामगार जखमी झाले, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या…

शिर्डीतील विकास कामांसाठी निधीची मागणी

शिर्डी येथे देश-विदेशातील भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, २०१८ मध्ये श्री साईंच्या समाधीला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.हा शताब्दी सोहळा…

दिल्ली सामुहिक बलात्काराचा खटला राजधानीबाहेर हलविण्यासाठीची याचिका फेटाळली

दिल्लीतील सामुहिक बलात्कार प्रकरणाचा खटला राजधानीबाहेर हलविण्याची मागणी करणारी याचिका मंगळवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळली.

जमीनवाटपाच्या प्रक्रियेला गती देणार- अग्रवाल

शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप करावयाची प्रक्रिया गतिमान करण्यात येईल, हरेगाव मळ्याचे रखडलेले जमीन वाटप महिनाभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न…

आयओसीच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यास क्रीडा मंत्री उत्सुक

भारतीय ऑलिम्पिक महासंघावरील (आयओए) बंदी उठविण्यासाठी आयओसीचे शिष्टमंडळ लवकरच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) पदाधिकाऱ्यांना लुसाने येथे भेटणार आहे. या शिष्टमंडळाबरोबर…

‘विद्यापीठ परीक्षा विभागातील गैरव्यवहार’

पुणे विद्यापीठाच्या परिक्षा गैरव्यवहारसंबंधी काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे विद्यापीठाच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, याचे गांभीर्य लक्षात…

ट्वेन्टी-२० मालिकेवर श्रीलंकेचा कब्जा

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना २ धावांनी जिंकत श्रीलंकेने दोन सामन्यांच्या मालिकेत निर्विवाद विजय मिळवला. महेला जयवर्धनेच्या नाबाद ६१ धावांच्या खेळीच्या…

पारनेर कारखाना पुनरूज्जीवन योजनेस अण्णांचा पाठिंबा

पारनेर कारखान्याच्या पुनर्रज्जीवन योजनेस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिला असून तालुक्याची कामधेनू वाचविण्यासाठी प्रसंगी आपणही आंदोलनात सहभागी होऊ,…

निविदा रद्द करण्याची मागणी;बेचाळीस रस्त्यांचे खासगीकरण

शहरातील बेचाळीस रस्ते खासगी विकसकांकडून बांधून घेण्यासाठी पथ विभागाने केलेली निविदा प्रक्रिया वादग्रस्त ठरली असून या निविदा दहा ते पंधरा…

पोलीस नियंत्रण कक्षातील हवालदाराला तीस हजारांची लाच घेताना अटक

लॉजची तपासणी न करण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस नियंत्रण कक्षातील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी पावणे पाचच्या…

डिझेलच्या दरवाढीचा ‘एसटी’ला सर्वाधिक फटका; कामगारांची निदर्शने

घाऊक प्रमाणात डिझेलची खरेदी करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळासाठी डिझेल प्रति लीटर ११ ते १२ रुपयांनी महागले असल्याने त्याचा फटका एसटीच्या…