scorecardresearch

Latest News

लोणार, जायकवाडी, नांदूर-मधमेश्वर आंतरराष्ट्रीय पाणवठे बनविणार

बुलडाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबाद जिल्ह्य़ातील जायकवाडी आणि नाशिक जिल्ह्य़ातील नांदूर-मधमेश्वर या तीन जलाशयांचा समावेश पक्ष्यांसाठीच्या आंतरराष्ट्रीय ‘रामसर पाणवठय़ां’मध्ये करण्यासाठी प्रयत्न…

राज्यात दोन नवी अभयारण्ये

पुणे जिल्ह्य़ातील ताम्हिणी आणि यवतमाळ जिल्ह्य़ातील इशापूर या दोन नव्या अभयारण्यांना राज्य वन्यजीव मंडळाने मंजुरी दिली असून, त्यांच्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे…

कलाकारांच्या ध्वनिचित्रफितींचा प्रकल्प बासनात

जुन्या पिढीतील बुजुर्ग कलाकारांच्या अभिनयाचे ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून जतन करण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने सुरू केलेला प्रकल्प बासनात गुंडाळला गेला…

नाशिकमध्ये मात्र दर घसरण

परराज्यातीव कांद्याची सुरू झालेली आवक आणि जिल्ह्यात ‘रांगडय़ा’चे वाढलेले उत्पादन यामुळे गेल्या चार दिवसात जिल्ह्यात कांद्याच्या दरात प्रति क्विंटलला सुमारे…

धरणातील पाणीसाठा उद्योगांनाच जलसंपदा विभागाची भूमिका;

धरणांमधील पाणी आरक्षित करताना पिण्याच्या पाण्यानंतर सिंचनासाठी प्राधान्य देण्याचा कायदेशीर निर्णय होऊनही तो कागदावरच राहिला आहे. उद्योगांना पाणी पुरविण्यात जलसंपदा…

जीवशास्त्राच्या दिवशी शिष्यवृत्तीची परीक्षा आल्याने बारावीच्या वेळापत्रकाचे आणखी एक त्रांगडे

जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयाच्या तारखांमध्ये केला गेलेला बदल निस्तरताना राज्य शिक्षण मंडळाच्या नाकीनऊ येत असतानाच १ मार्चला होणारी गणिताची…

बाळासाहेबांच्या नावे भव्य क्रीडा संकुल!

पालिकेच्या प्रस्तावित आरोग्य विद्यापीठाला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी सेनेचे नगरसेवक करीत असतानाच युतीतील भागीदार भाजपने मात्र बोरिवली येथे दोन भूखंडांवर…

लॉटरी विजेत्यांना झटका..

सोडत काढल्यानंतर काही काळाने घरांची किंमत आकस्मिकपणे वाढवत यशस्वी अर्जदारांवर भरुदड टाकण्याची परंपरा ‘म्हाडा’ने सुरू केली आहे. मालवणी आणि पवईतील…

वांद्रे-वसरेवा सागरी सेतूला केंद्रीय पर्यावरण खात्याचा हिरवा कंदील

पश्चिम उपनगरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आखण्यात आलेल्या वांद्रे-वसरेवा या ९.८९ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतू प्रकल्पाला केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्याने…

हवा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची, उपमुख्यमंत्री घेणार आढावा !

दुष्काळ व पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लवकरच मराठवाडय़ाचा दौरा करतील, अशी सध्या चर्चा आहे. तथापि, सोमवारी (दि. २८) मुख्यमंत्र्यांऐवजी…

पाण्याअभावी बांधकामे बंद; १५ हजारांवर मजूर बेरोजगार

पिण्याच्या पाण्यासाठी खासगी व शासकीय बांधकामांना स्थगिती देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्यामुळे गवंडी, खोदकाम करणारे, सेंट्रिंग करणारे व सर्व प्रकारची कामे…

तालिबान-संघाची २००५ मध्ये गुप्त बैठक

दहशतवादावरून सरसकट हिंदूना दोष देण्याचा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा प्रयत्न उचित नाही, अशी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी त्यांना…