भा.रि.प.चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘शाळेच्या दाखल्यावरून जात हद्दपार करा’ असे विधान केले, त्याचे पडसाद विविध स्तरांवर उमटले. मात्र…
‘२१९ पकी फक्त १३ बलात्कार अनोळखींकडून!’ हे धक्कादायक वृत्त (लोकसत्ता २३ जाने.) वाचलं. यापूर्वीही दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर काही संस्थांनी जी…
बेदरकार वागायचे असेल तर पायाशी निदान नरेंद्र मोदी यांच्याइतका व्यापक जनाधार असावा लागतो. असा जनाधार नाही आणि तरीही सर्वाना ‘टोल’वण्याची…
मातीत कोणते जंतू तग धरून राहातात आणि वाढतात, हे त्या मातीच्या गुणधर्मावर आणि त्या ठिकाणाच्या हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, कोंकणातल्या…
अस्थिव्यंग, अंध, मूकबधिर, सेरेब्रल पाल्सी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विशेष शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशा सुविधा नसल्यामुळे आणि खोटी पटसंख्या दाखवल्यामुळे राज्यातील २३…
पश्चिम उपनगरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आखण्यात आलेल्या वांद्रे-वर्सोवा या ९.८९ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतू प्रकल्पाला केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्याने…
बलात्कारी हा बलात्कारीच असतो. मग, त्याचे या कृत्याची शिकार ठरलेल्या बळीशी नाते काहीही असो. स्त्री व पुरुषामधील नवरा-बायकोचे नाते हा…
शहरातील बाळे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीचे झालेले अपहरण म्हणजे तिने स्वत: निर्माण केलेला देखावा ठरल्याचा निष्कर्ष…
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज शिवाजी चौक येथे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या बेजबाबदार आणि िहदू जनतेच्या अपमानजनक वक्तव्याच्या…
कुर्डूवाडी येथे बाहय़वळणावर रस्त्याच्या कठडय़ावर भरधाव वेगातील मोटार आदळून घडलेल्या अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू झाला. तिघेही मृत मुंबईचे रहिवासी होत.…
हलकर्णी (ता.चंदगड) एमआयडीसीमध्ये होऊ घातलेल्या एव्हीएच केमिकल प्रकल्प आरोग्यास घातक असून तो बंद करावा, या मागणीकरिता सुमारे १ हजार मजरे…
प्रेयसीला खूश करण्यासाठी गाडय़ा चोरणाऱ्याला गुरुवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. वैभव आनंदा जाधव (वय २३, राजीव गांधीनगर) असे त्याचे नाव…