scorecardresearch

Latest News

बारा लाखांची रोकड दुचाकीसह पळविली

कुरिअरची जमा झालेली सुमारे बारा लाखांची रोकड मोटारसायकलवरून घेऊन जाणाऱ्या दोघा तरूणांना अज्ञात चौघा चोरटय़ांनी अडवून त्यांच्याकडून मोटारसायकलसह संपूर्ण रोकड…

अफझल गुरूच्या फाशीसाठी वातावरण निर्मितीचा प्रयत्न?

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपमध्ये हिंदू दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण छावण्या चालतात हे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे वक्तव्य हा काँग्रेसच्या व्यापक…

कुठे गेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दान मिळालेली करोडोंची संपत्ती?

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान नायक सुभाषचंद्र बोस यांच्या जिवनातील रहस्य ६८ वर्षानंतरही उलघडू शकलेले नाही. इतकेच नाही तर स्वातंत्र्यलढ्यासाठी परदेशात वास्तव्याला…

२१९ पैकी फक्त १३ बलात्कार अनोळखींकडून!

सर्व सरकारी विभागांमध्ये पोलीस कायमच सॉफ्ट टार्गेट राहिला आहे. पण, पोलिसांना दोष देणाऱ्यांपैकी कितीजणांचा पोलिसांशी प्रत्यक्ष संबंध आलेला असतो, असा…

कलहाला कंटाळून गडकरी पायउतार!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन गडकरी यांच्या फेरनिवडीबाबत दिवसभर पसरलेल्या अनिश्चिततेचे सावट अखेर रात्री गडकरी यांच्या राजीनाम्याने संपले. पक्षांतर्गत विरोध लक्षात…

‘तारीख पे तारीख’ला प्रीती झिंटा कंटाळली

अभिनेता सलमान खान याच्यासोबतचे भ्रमणध्वनीवरील संभाषण प्रसिद्ध करणाऱ्या इंग्रजी सायंदैनिकाविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून सात वर्षे उलटली तरी प्रकरणाच्या सुनावणीची…

बेस्टमध्ये अनुकंपा तत्वावर १,३५६ जणांना नोकरी मिळणार

बेस्ट उपक्रमातील निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या १,३५६ वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. या बाबतचा ऐतिहासिक निर्णय बेस्ट समितीचे…

आर्थिक डोलारा सावरण्यासाठी ‘बेस्ट’चे केंद्र, राज्य सरकारला साकडे

डिझेलच्या दरवाढीमुळे भविष्यात बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीवर ४३ कोटी रुपयांचा बोजा पडणार असून बिकट आर्थिक स्थितीत हा भार बेस्टला सहन होणार…

‘एनआयए’चे स्वतंत्र पोलीस ठाणे मुलुंड घटनेची चौकशी – आर. आर. पाटील

बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी घटनांचे गुन्हे नोंदविण्यासाठी प्रत्येक राज्यात एक स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन करण्याच्या ‘एनआयए’ (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) या केंद्रीय…

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी बोगस मतदानपत्रिका,

निवडणूक म्हटली की, त्यात प्रतिस्पध्र्यावर आरोप-प्रत्यारोप होणे अध्याहृत असते. मग ती निवडणूक राजकीय असो, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची असो किंवा नाटय़परिषदेच्या…

‘हिजबुल मुजाहिद्दीन’च्या अतिरेक्यास मुंबईत अटक

पाकिस्तानातील कट्टर दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका अतिरेक्यासह दोघांना मुंबई पोलिसांनी पायधुनी येथून अटक केली. फारुख अहमद गुलाम अहमद नकू…

परिस्थितीमुळे तुरूंगात खितपत पडलेली अमृता साळवी अखेर तुरूंगातून बाहेर

गेल्या पाच महिन्यांपासून तुरूंगात असेलली अमृता साळवी अखेर मंगळवारी संध्याकाळी तुरुंगातून बाहेर आली आहे. परिस्थितीमुळे स्वत:चे तान्हे मूल विकण्याचा प्रयत्न…