scorecardresearch

Latest News

राज्याच्या भारनियमनमुक्तीसाठी पुरेशी वीज उपलब्ध

डिसेंबर २०१२ पर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेच्या दृष्टीने डिसेंबर २०१२ मधील मागणीनुसार वीज उपलब्ध करून देण्यात आली असल्याचा…

डिझेल दरवाढीमुळे मच्छीमार सुलतानी संकटात

घाऊक प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्या उद्योग-संस्थांना लागू केलेली दरवाढ मच्छीमार संस्थांसाठीही जारी करण्यात आल्यामुळे कोकणातील मच्छीमार सुलतानी संकटात सापडले आहेत.…

सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानावर संघ परिवाराची तीव्र प्रतिक्रिया

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संघ-भाजप हिंदू दहशतवाद्यांची शिबिरे चालवित असल्याचे विधान केल्याने संघ परिवाराच्या शाखांमध्ये अस्वस्थता पसरली असून शिंदेंच्या…

आदिवासींच्या वाटय़ाला अजूनही गुलामगिरीचे जीणे – पी. साईनाथ

आदिवासी भागात विविध प्रकारच्या खाणी आहेत. परंतु, त्या खाणींवर आदिवासींची हुकूमत नाही. या खाणी आता धन दांडग्यांच्या ताब्यात असून आदिवासी…

कर्करोगास कारण ठरणा-या चारपदरी डीएनएचा शोध

मानवी जिनोममध्ये जी क्वाड्राप्लेक्स डीएनए अस्तित्वात आहेत ते ग्वानिनची (जी)निर्मिती ज्या भागात होते तेथे असतात. डीएनएच्या आवृत्त्या निघण्याची जी प्रक्रिया…

विदर्भातील काँग्रेस नेत्यांमध्ये डॉक्टरेट मिळविण्याची लाट..

मंत्री किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अनेक राजकीय नेत्यांना इच्छा असतानाही उच्च शिक्षण घेता येत नाही, पण काही राजकीय नेते…

दुष्काळी भागातील कामांसाठी २२०० कोटींचा प्रस्ताव – मुख्यमंत्री

राज्यातील दुष्काळी भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व तलाव भरून घेण्यासाठी १०५ उपसा जलसिंचन योजना राबविल्या जाणार आहेत.…

दिल्लीत ४ लाख कुटुंबांना १२ सिलेंडर्स मिळणार

‘केरोसिन मुक्त दिल्ली’ योजनेअंतर्गत दिल्ली सरकारने वंचित वर्गातील लोकांसह बीपीएल कार्डधारकांना १२ अनुदानित एलपीजी सिलेंडर्स देण्याचा निर्णय सोमवारी घेतला. दिल्ली…

शिंदेंची शेरेबाजी पाकिस्तानी अतिरेक्यांच्या पथ्यावर

हिंदूंना दहशतवादी बनविण्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रशिक्षण शिबिरे चालवली जातात, या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानामुळे पाकिस्तानातील…

सीमेवरील तणाव संपल्याचे खुर्शीद यांचे प्रशस्तीपत्र

जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने भ्याड हल्ला करून दोन सैनिकांची हत्या करण्याची घटना अद्याप ताजी आहे. याबाबत भारतीय जनतेमधील व…

दुष्काळामुळे जलसिंचन योजनांना गती द्यावी – शरद पवार

यंदाचा दुष्काळ डोळ्यासमोर ठेवून दुष्काळी भागातील जलसिंचन योजनांना एआयबीपीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून गती देण्यात यावी, अशी सूचना केंद्रीय कृषिमंत्री…

पक्ष भाजपात विलीन, कल्याण सिंग मात्र अपक्ष

बाबरी मशीद ज्यांच्या कारकिर्दीत पाडली गेली ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचा ‘जनक्रांती पक्ष (राष्ट्रवादी)’ सोमवारी भारतीय जनता पक्षात…