scorecardresearch

Latest News

हा तर हितसंबंधीयांच्या विकासाचा आराखडा

पुण्यातील नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला असला, तरी नुकताच मंजूर झालेला आराखडा मात्र पुणेकरांच्या…

‘नागलोक चैत्यस्मारक परिसर पर्यटन क्षेत्र घोषित करा’

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय तसेच बायोपार्कच्या कामास गती देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसून हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा यासाठी शासन…

मेयो रुग्णालयात आकस्मिक विभाग सुरू होणार

शासकीय वैद्यकीय रुग्णालयासह मेयो रुग्णालयात आकस्मिक विभाग सुरू करण्यात येणार आहे. या विभागात दोन तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिकांची नियुक्ती करण्यात…

कन्याकुमारी ते नागपूर स्केटिंग यात्रा आज नागपुरात

स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे कन्याकुमारी ते नागपूर अशी दोन हजार किमी प्रवास करून येत असलेली स्केटिंग यात्रा उद्या,…

विद्यार्थ्यांनी कार्यशाळेतून जाणून घेतली अग्निशमनाची माहिती

अरुण जोशी अध्यापक विद्यालयात अग्निशमन दलाची कार्यशाळा नुकतीच पार पडली. आग लागण्याची कारणे व आगीपासून स्वत:चा व इतरांचा बचाव कसा…

पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता अन् सुप्रिया यांची व्यस्तता

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करत आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या खा. सुप्रिया सुळे या कमालीच्या…

मनसेच्या मोर्चामुळे बस वाहतूक विस्कळीत

राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे आयोजित मनसेच्या मोर्चाला मोठय़ा प्रमाणात सदस्य व कार्यकर्ते रवाना झाल्याने शुक्रवारी सकाळपासून…

मधु कांबळे, यादवराव नवले, वसंत पवार यांना ‘दीपस्तंभ’ पुरस्कार जाहीर

‘लोकसत्ता’चे ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे, किसान कार्यकर्ता यादवराव नवले, कामगार वसंत पवार आणि महाड तालुक्यातील दासगाव येथील कॉ. आर. बी.…

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी म्हणजे फार्स -राजेंद्र सिंग

सिंचन घोटाळ्यासंदर्भात राज्य सरकारने एसआयटी चौकशीची मागणी मान्य करून त्यासाठी समिती स्थापन केली असली तरी हा केवळ फार्स असून त्यातून…

नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल क्लस्टरसाठी १०० एकर जागा देण्याची ग्वाही

इलेक्ट्रिकल क्लस्टरसाठी १०० एकर जागा देण्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी यांनी येथे मान्य केले. नाशिक…

एसटी कामगार मनसेचे आंदोलन; सिंधुदुर्गात एसटीचे लाखोंचे नुकसान

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील रॅलीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सुमारे ६३२ कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्यासाठी दांडी…

पाकिस्तानच्या निषेधार्थ युतीचा मोर्चा

घुसखोरी करून दोन भारतीय जवानांची हत्या करणाऱ्या पाकिस्तानच्या कृत्याचा येथे भाजप-सेनेच्या वतीने मोर्चा काढून निषेध करण्यात आला. भारत सरकारने आता…