scorecardresearch

Latest News

पुण्यात फेब्रुवारीमध्ये अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन

महाराष्ट्र राज्य अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या वतीने पुणे येथे १६ व १७ फेब्रुवारी रोजी तिसरे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन…

तेलंगणात चळवळ सक्रिय करण्यासाठी सिरोंचात नक्षलवादी प्रशिक्षण केंद्र

आंध्रमधील तेलंगणा भागात चळवळ पुन्हा सक्रिय करण्यासाठी नक्षलवाद्यांनी निवडलेल्या तरूणांना गडचिरोलीतील सिरोंचाच्या जंगलात प्रशिक्षण दिले जात असून यासाठी आंध्रमधील काही…

स्त्री अत्याचारविरोधी कठोर कायद्याचा प्रस्ताव

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे स्त्री अत्याचारविरोधी कठोर कायद्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि…

‘शिवाजी अंडरग्राऊंड..’ चे प्रयोग गावोगावी होणे ही समाजाची गरज

खरा शिवाजी समजावून सांगण्याचा ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा उद्देश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या नाटकाचे प्रयोग गावोगावी होणे…

भांडुपमध्ये वेश्या अड्डय़ावर छापा; चौघींची सुटका

एका अल्पवयीन मुलीचाही समावेश भरवस्तीत चालणाऱ्या वेश्या अड्डय़ावर छापा घालून भांडुप पोलिसांनी चार तरुणींची सुटका केली. त्यात एका अल्पवयीन मुलीचा…

.. अन् पायलची आई कोसळली!

तिचे अश्रू थांबत नव्हते.लोक तिला आवरण्याचा प्रयत्न करत होते.तिच्या लाडक्या मुलीचे पार्थिव जेव्हा घरातून बाहेर नेले तेव्हा ती शोकमग्न अवस्थेत…

पेण बँक घोटाळ्यातील मालमत्ता विक्री ३१ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली

पेण बँक घोटाळ्यातील आकुर्ली येथील मालमत्ता रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने लिलावाद्वारे विक्रीला काढली होती. मात्र या मालमत्ता विक्रीला ठेवीदारांनी उच्च…

‘बलात्कार पीडित तरुणीवर सध्या तरी आतडी पुनरेपण शस्त्रक्रिया योग्य नाही’

दिल्ली येथील बलात्कार पीडित तरुणीचे लहान आतडे काढल्यामुळे ती सध्या ‘शॉर्ट गट सिंड्रोम’ या आजाराने त्रस्त आहे. या आजाराच्या रुग्णांसाठी…

मुंबईत १५ दिवसांत दीडशे बांगलादेशी आढळले

मुंबई आणि परिसरात बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरूच असून गेल्या १५ दिवसांत १६५ बांगलादेशी नागरिक आढळून आले आहेत. मुंबई पोलिसांच्या विशेष…

घोटीजवळील विचित्र अपघातात १८ जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घोटीजवळील सिन्नर चौफुलीवर चार वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात १८ जण जखमी झाले. त्यापैकी चौघांची…

रोजगार निर्मितीमध्ये झाली २१ टक्क्य़ांची घट

‘अ‍ॅसोचॅम’चे विश्लेषण १ जानेवारी ते १५ डिसेंबर २०१२ च्या कालावधीत देशभरात विविध आर्थिक क्षेत्रांत नोकऱ्यांच्या निर्मितीत सुमारे २१ टक्क्य़ांनी घट…